Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Government scheme

Government scheme: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे फडवणीस सरकारने शिक्षणाचा केरळ पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्गांची परीक्षा घेतली जाईल.

राज्यामध्ये सध्याच्या स्थितीत पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आणि त्यांना पुढील वर्गात बसवले गेले. खाजगी शाळा सोडून! सरकारी शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली नाही म्हणून विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये गोडी राहिली नाही. विद्यार्थ्यांना पेपर द्यायचे नव्हते म्हणून अभ्यास कशाला करायचा असा विचार विद्यार्थी करू लागले. विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून. शिक्षण अधिकारी यांनी दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात आणि राजस्थान यामध्ये केरळ पॅटर्न प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पद्धतीने अभ्यास घेत आहेत.Government scheme

महाराष्ट्रामध्ये आठवीपर्यंतच्या परीक्षा शिक्षण संचालक केल्यास पांगरे यांनी बंद केल्या. दुसऱ्या राज्यांमध्ये पाचवी आणि आठवी बोर्ड परीक्षा घेतल्या गेल्या. पंजाब मध्ये प्रश्नपत्रिका साठवल्या जातात. केरळमध्ये इंग्रजी सोबतच स्थानिक भाषेत मध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सरकारी शाळेतील प्राथमिक विद्यार्थी शिक्षणासाठी पुढे होत आहेत.

इतर राज्यांनी 73 वी घटनादुरुस्ती अमलात आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात तिसरीच्या सराव परीक्षा घेण्यात येणार असे मंत्री केसकर हे घोषणा करणार आहेत. परीक्षेमध्ये आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि कमी गुणांनी पास झालेले विद्यार्थी त्यांना परत परीक्षेला बसवण्यात येणार आहे असे पांगरे यांनी सांगितले केले.Government scheme

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *