Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Jio offer plan

Jio offer plan: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी कोणती भन्नाट ऑफर म्हणजेच कोणते नवीन प्लॅन आणले आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आता जगभरामध्ये महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्याचबरोबर आता डिजिटल काळात मोबाईल शिवाय कोणीही जगू शकत नाही. त्याचबरोबर अनेक टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज खूपच महागले आहेत. परंतु, जिओ टेलिकॉम कंपनी ग्राहकांसाठी शानदार ऑफर्स देत आहे. चला तर मग जाणून घेऊया की जिओचा खास प्लॅन्स कोणता आहे.Jio offer plan

फक्त 149 रुपयाच्या मध्ये मिळणार एवढ्या सुविधा…

मित्रांनो, आपल्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून जिओ कंपनीला ओळखले जाते. या जिओ कंपनी मार्फत आता ग्राहकांना फक्त 149 रुपयांमध्ये चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 20 दिवसाची वैधता दिले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला दररोज एक जीबी डेटा वापरण्यासाठी मिळणार आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत.

फक्त 209 रुपयांमध्ये कोणती सुविधा मिळणार ग्राहकांना?

आता सुरुवात टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज भाव वाढलेले आहेत. मात्र जिओ कंपनी ग्राहकांसाठी शानदार ऑफर्स घेऊन आले आहे. ही ऑफर फक्त 209 रुपयांमध्ये मिळणार आहे. मित्रांनो 209 रुपयांचे रिचार्ज ग्राहकांनी केल्यानंतर एक महिन्याची म्हणजेच 28 दिवसांचे वैधता ग्राहकांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना 1 जीबी डाटा दररोज ला जाणार आहे. त्याचबरोबर शंभर एसएमएस, त्याचबरोबर जिओच्या या रिचार्ज मुळे ग्राहक अनलिमिटेड कॉलिंग करू शकतो.Jio offer plan

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *