Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Mudra loan scheme

Mudra loan scheme: प्रधानमंत्री मुद्रा लोन ही योजना नागरिकांसाठी खूपच फायद्याचे आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी तब्बल 50 हजार ते 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज फक्त व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले जाते. सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून या योजनेचा लाभ देशातील नागरिक घेत आहेत.

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे दोन महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहेत. या योजनेद्वारे जे कर्ज दिले जाते ते कर्ज स्वतःचा नवीन व्यवसाय करण्यासाठी दिले जाते. यामुळे या योजनेचे पहिले उद्दिष्ट हे स्वयंरोजगार नागरिकांना मेळावा हा येतो या योजनेचा आहे. त्याचबरोबर दुसरा हेतू म्हणजेच छोट्या उद्योगांना मोठा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत द्यावे आणि तसेच त्यांचा उद्योग मोठा होण्यासाठी या योजनेअंतर्गत नागरिकांना कर्ज दिले जाते.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो नागरिकांनी कर्ज घेतले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे या योजनेद्वारे नागरिकांना सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे या योजनेद्वारे अनेक नागरिक कर्ज घेत आहेत. आणि छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी किंवा कोणताही नवीन व्यवसाय करण्यासाठी ही योजना नागरिकांसाठी खूपच फायदेशीर पडत आहे.

या योजनेमुळे देशामध्ये अनेक बेरोजगार नागरिकांना रोजगारांची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहे. या योजने पूर्वी छोट्या व्यावसायिकांना बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अनेक कागदपत्रे त्याचबरोबर पात्रता पूर्ण कराव्या लागत होत्या. त्याचबरोबर कर्जासाठी कोणतीतरी गॅरंटी द्यावी लागत होती. यामुळे अनेक भारतातील नागरिकांना व्यवसाय सुरू करायचा होता. परंतु आर्थिक बजेट नसल्यामुळे आणि कर्ज काढण्यासाठी खूप अडचणी येत असल्यामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहत होती. मात्र आता या योजनेतून सहज, सोप्या आणि लवकर कर्ज मिळत असल्याने अनेक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत.Mudra loan scheme

या योजनेचा लाभ सर्वाधिक महिलांना दिला जातो. मुद्रा योजनेची एक महत्त्वपूर्ण आणि सांगली विशिष्ट आहे. ही विशेषता म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्या चार नागरिकांना मागे तीन महिला लाभार्थी यांचा समावेश आहे.

या योजनेचा लाखो नागरिक का घेत आहेत लाभ? हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात,

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

मुद्रा लोन योजनेतून कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्याला विना गॅरंटी कर्ज दिले जाते. हा या योजनेचा सर्वात मोठा पॉईंट आहे. त्याचबरोबर या योजनेतून कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क नागरिकांकडून घेतली जात नाही. यामुळे ही योजना अत्यंत लाभदायी आणि लवकरात कर्ज उपलब्ध करून देणारी योजना ठरली आहे. त्याचबरोबर आता या योजनेतून कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना पाच वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली येणार आहे. त्याचबरोबर या योजनेतून कर्ज घेणाऱ्या नागरिकाला एक मुद्रा कार्ड दिले जाते.

या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळतो खालील प्रमाणे आपण पाहूयात,

मित्रांनो, मुद्रा लोन योजना ही सर्वात सोपी कर्ज योजना बनली आहे. या योजनेचा लाभ देशातील कोणताही व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असेल तर तो पीएमएमवाय या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर छोटा व्यवसाय चालवत असाल आणि तुम्हाला तो व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्ही तो व्यवसाय मोठा करण्यासाठी देखील या योजनेच्या माध्यमातून 10 लाखापर्यंत सहज कर्जासाठी अर्ज करू शकता.

मुद्रा योजना अंतर्गत तीन पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्या तीन पद्धती कोणकोणत्या आहेत हे आपण लगेच पाहुयात, सर्वात पहिली पद्धत म्हणजेच शिशु लोन-शिशु लोणे याअंतर्गत लाभार्थी नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर दुसरी पद्धत पाहुयात दुसरी पद्धत ही किशोर लोन आहे. या पद्धतीत लाभार्थी नागरिकांना 50 हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

तिसरी पद्धत म्हणजेच तोरण लोन या तरुण लोन प्रक्रियांमध्ये लाभार्थी नागरिकाला तब्बल पाच लागते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावर व्याज दर देखील खूपच कमी असतो. तुम्हाला जर व्याजदर पाहायचा असेल तर आम्ही खालील दिलेल्या आहे.

मुद्रा लोन योजनेमध्ये व्याजदर कसा असतो हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या नागरिकाला खूपच कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जावर निश्चित व्याजदर आकारला जात नाही. यामध्ये वेगवेगळ्या बँका मुद्रा लोन साठी वेगवेगळा व्याजदर आकार शकतात. त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उद्योगाचे स्वरूप त्याचबरोबर त्या उद्योगाच्या संबंधित जखमेवर या योजनेमधून दिलेल्या कर्जाचा व्याजदर ठरवला जात आहे. सामान्यपणे माहितीनुसार या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर नागरिकांना कमीत कमी व्याजदर हा 12 टक्के पर्यंत आकारला जातो.

मुद्रा लोन योजनेतून कर्ज कसे काढावे संपूर्ण प्रोसेस पुढील प्रमाणे दिली आहे. मुद्रा लोन या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढण्यासाठी नागरिकाने जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज करावा. मित्रांनो तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेत असाल तर, तुम्ही तुमच्या घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे कागदपत्र, त्याचबरोबर तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याच्या कामा संबंधित माहिती, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड याचबरोबर इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

त्या बँकेमधील व्यवस्थापक तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, कोठे करणार आहात, तुमचा व्यवसाय कशाशी संबंधित आहे, तुमच्या व्यवसायामध्ये जोखीम किती आहे अशा इत्यादी बाबी तपासणार आणि त्याच्या आधारावर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कर्ज मंजूर केले जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या उद्योगाच्या आकारावरून तुम्हाला शाखा व्यवस्थापक एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास देखील सांगू शकतो.Mudra loan scheme

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *