Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Scheme for pregnant women

Scheme for pregnant women: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, केंद्र सरकार गर्भवती महिलांसाठी व तसेच वृद्ध व्यक्तींसाठी आणि बालकांसाठी योजना राबवत येत आहेत. सरकारकडून नागरिकांना वेगवेगळ्या योजनेमार्फत आर्थिक मदत दिली जाते. तसेच आता सरकारने एक नवीन योजना महिलांसाठी सुरू केली आहे. ही योजना फक्त गर्भवती महिलांसाठी राबवण्यात येणार आहे. ज्या महिला गर्भवती आहे. त्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल. मातृत्व योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खातेवर 6 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. गर्भवती महिलांना आर्थिक मदत कोणत्या कारणामुळे मिळणार आहे. हे पाहूया!

गर्भवती महिलांना सरकार आर्थिक मदत का देत आहे हे आपण पाहणार आहोत. मातृत्व योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना सरकार आर्थिक मदत देतो कारण गर्भवती महिलांची प्रस्तुती आणि नवजात बालकाचे पालन पोषण व्यवस्थित होऊ शकेल या कारणांमुळे सरकार गर्भवती महिलांना आर्थिक मदत देतो. गर्भवती महिलांची शारीरिक परिस्थिती चांगली रहावी आणि बालक कुपोषित राहू नये यामागचे हे उद्दिष्ट आहे. सरकारी रुग्णालयात किंवा सरकारने ठरवून दिलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये जर 1 ते 9 महिने तपासणी आणि महिलांची प्रस्तुती झाली तरच या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना मिळू शकेल.Scheme for pregnant women

मातृत्व योजनेचा गर्भवती महिलांना लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारे खाली काही कागदपत्रे आहेत ते पुढील प्रमाणे.

1) गर्भवती अर्जदार महिला 19 वर्ष पूर्ण असावे व त्याहून अधिक असायला पाहिजे.

2)मातृत्व योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गर्भवती महिलांचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर सरकारी हॉस्पिटल मधून दिलेला जन्म दाखला आणि महिलांचे बँक खाते क्रमांक हे कागदपत्रे आमचा सोबत जमा करून घ्यावे लागेल. अर्ज केल्यानंतर अर्ज मंजूर झालाकी लगेच या योजनेचा लाभ मिळेल.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

मातृत्व योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी तुम्ही आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्ही अर्ज करू शकता. 19 वर्षे पूर्ण झाले तरच आपला अर्ज मंजूर करण्यात येईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारकडून शहरामध्ये राहणाऱ्या महिलांना 1000 हजार रुपये तर ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी 1,400रुपये आणि सुमारे 1600 कोटी रुपये दरवर्षी बचत तयार केला जातो आणि तो गर्भवती महिलांना वितरित केला जातो.Scheme for pregnant women

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *