Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Business Idea

Business Idea: नमस्कार, तुम्हाला जर घरबसल्या एखादा चांगला आणि कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी मेस आणि टिफिन व्यवसाय एकदम सोयस्कर राहिला. या व्यवसायाला तुम्हाला जास्त गुंतवणूक करायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला या व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

मित्रांनो आपण पाहत आहोत की शिक्षण घेण्यासाठी अनेक तरुण त्याचबरोबर नोकरी करण्यासाठी किंवा नोकरीच्या शोधात असणारे अनेक व्यक्ती घर सोडून बाहेर गावी राहण्यासाठी जातात. ज्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल अशा ठिकाणी ते नोकरी शोधत असतात. किंवा शिक्षण घेत असतात किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांना घरापासून लांब राहावे लागते. त्या व्यक्तींना जीवनासाठी चांगल्या आहाराची गरज असते.

यामुळे ते व्यक्ती मेस लावतात त्याचबरोबर मेसचे जेवण त्यांना व्यवस्थित लागते यामुळे अनेक व्यक्ती गरज पूर्ण करण्यासाठी मेसचे जेवण करतो. चला तर मग या मेसचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागेल? त्याचबरोबर तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी किती रुपये लागतील. अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात.

या मेसचे तुम्हाला दोन प्रकार पडतात एक म्हणजे स्वतःची जागा असणारा व्यवसाय आणि दुसरे म्हणजे ऑफिसेस किंवा कामाच्या ठिकाणी टिफिन सेवा देऊन करणारा व्यवसाय.Business Idea

आपल्याला जर एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजेच जवळपास कॉलेज किंवा एखादे मोठे कर्मचाऱ्यांचे ऑफिस असेल तर त्या ठिकाणी आपण हा व्यवसाय उभारू शकतो. त्याचबरोबर तुमची जर जागा दूर असेल तरी देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता. परंतु तुम्हाला जाण्या-येण्याचा खर्च थोडाफार लागेल.

हा व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य पाहुयात,

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
  • तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रामुख्याने जेवण बनवण्यासाठी मोठाली भांडी लागतील, त्याचबरोबर छोटी मोठी भांड्याची साहित्य हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला लागतील
  • त्याचबरोबर टिफिन सेवा देण्यासाठी तुम्हाला काही डब्यांची म्हणजेच टिफिनची आवश्यकता लागेल
  • त्याचबरोबर तुमच्या घरी येऊन म्हणजे तुमच्या दुकाने जवळ येऊन व्यक्ती जर जेवण करत असतील तर तुम्हाला खुर्च्या आणि टेबल लागतील
  • त्याचबरोबर जेवण बनवण्यासाठी मसालेदार, त्याचबरोबर बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, असे इतर साहित्य लागतील.

तुम्हाला हा व्यवसाय उभारण्यासाठी किती रुपयांपर्यंत खर्च येईल?

मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारकडून देखील काही प्रमाणात अनुदान मिळू शकते. त्याचबरोबर सर्व एकूण खर्च मिळून म्हणजेच टेबल खुर्च्या भाजीपाल्याचे साहित्य वर डब्बे मोठाले पातेले अशा इत्यादी वस्तूंचा मिळून संपूर्ण खर्च हा एक लाखापर्यंत जाऊ शकतो.Business Idea

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *