Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
PM Kisan Yojna

PM Kisan Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पाहणार आहोत की, कोणत्या शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर तेरावा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की, शेतकऱ्यांना लवकरच म्हणजे संक्रातीच्या अगोदर तेराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात पाठवले जाणार आहेत. आणि सर्व शेतकऱ्यांची संक्रात गोड होणार आहे. परंतु अधिकृत माहितीनुसार 20 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पी एम किसान योजनेचा लाभ.PM Kisan Yojna

माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले आहे. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना आता इंडियन पोस्ट बँक मध्ये खाते खोलण्यासाठी सरकारने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर इंडियन पोस्ट बँक मध्ये खाते खोला पाहिजे.

त्यानंतरच पी एम किसान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत मात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आता सरकारने नवीन नियम काढत आहे. यामुळे अनेक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.

परंतु, त्याचबरोबर नवीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची सुविधादेखील सरकारने उपलब्ध केले आहे. यामुळे या योजनेत आणखी शेतकरी पात्र ठरत आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना सरकारी पेन्शन मिळत आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.PM Kisan Yojna

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *