Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Strawberries Farming

Strawberries Farming नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज तुमच्या साठी पूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची , बाजारात स्ट्रॉबेरी ची किंमत किती आहे, व त्यापासून आपल्याला कमाई किती मिळते हे सर्व आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

अनेक प्रकारच्या जाती असतात यामध्ये हूक आणि शुक्सन यासारख्या जाती आहेत. अशा जातींच्या स्ट्रॉबेरी चांगली असते व त्याचा रंग लाल गडद असतो व ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरली जाते.या स्ट्रॉबेरी मध्ये व्हीटॅमीन – सी आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.

स्ट्रॉबेरी या पिकाचे उत्पादन डोंगराच्या ठिकाणी करण्यासाठी सप्टेंबर- ऑक्टोबर या महिन्यात रोप लावल्यास त्याचे उत्पादन अधिक होते. स्ट्रॉबेरीचे रोप कधीही लावले तर उत्पादन फारसे होत नाही.

स्ट्रॉबेरी या पिकाची शेती कशी करायची आहे हे आपण येथे पाहणार आहोत. स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड करत असताना यामध्ये 30 सेंटिमीटर एवढे अंतर असावे. 22 हजार झाडे आपण एक एकर शेती मध्ये लावू शकतो. हे पीक साधारणता मार्च ते एप्रिल या काळापर्यंत टिकते.

स्ट्रॉबेरी या पिकाच्या लागडीसाठी वालुकामय ही चिकनमाती चांगली मानली जाते. स्ट्रॉबेरी चे वर्गीकरण करत असताना स्ट्रॉबेरीचा रंग आकार व वजन यांच्या आधारे केले जाते. स्ट्रॉबेरी 32 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये आपण 10 दिवसापर्यंत ठेवू शकतो.

स्ट्रॉबेरी या पिकाचे रोपे महाग असल्याने स्ट्रॉबेरीच्या शेतीला खूप खर्च येतो एका एकर मध्ये स्ट्रॉबेरी ची शेती करायची असल्यास कमीत कमी 6 लाख रुपये एवढा खर्च येतो.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

स्ट्रॉबेरी या पिकाचे रोपे महाग असल्याने स्ट्रॉबेरीच्या शेतीला खूप खर्च येतो एका एकर मध्ये स्ट्रॉबेरी ची शेती करायची असल्यास कमीत कमी 6 लाख रुपये एवढा खर्च येतो. तसेच स्ट्रॉबेरी हे पीक निघाल्यानंतर आपल्याला त्याची पॅकिंग करावी लागते परंतु पॅकिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेची आणि बॉक्सची किंमतही जास्त आहे.

स्ट्रॉबेरी हे पीक घेण्यासाठी जास्त खर्च लागत असला तरी या पिकातून कमाई ही आपल्याला चांगली मिळते. या पिकाची योग्य काळजी घेतली आणि यासाठी अनुकूल हवामान असेल तर कमीत कमी 15 लाख रुपये सहज कमवू शकतो. एक एकर स्ट्रॉबेरीच्या शेतीमधून 9 लाख रुपये आपल्याला नफा मिळू शकतो.Strawberries Farming

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *