Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
SBI Bank Yojana

SBI Bank Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI बँक किती कर्ज देणार आहे आणि तो कर्ज आपण कसा घ्यायचा त्यासाठी काही कागदपत्रे लागतात,आणि काही अटी आहेत, हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो प्रत्येक तरुण व्यक्तीला वाटत असते की स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा कारण नोकरीपेक्षाही अधिक चांगला व्यवसाय आहे असं वाटते. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य भांडवल त्यांच्यापाशी नसते त्यामुळे नाविलाजाने त्यांना नोकरी करायवी लागते. तरुणांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न असते ते पूर्ण होत नाहीत.

परंतु आता मित्रांनो तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जे स्वप्न पाहिले आहेत ते पूर्ण होणार आहेत कारण आपल्या भारत देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवसायासाठी कर्ज तुम्हाला देणार आहे. बँकेमार्फत दिलेला कर्ज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गुंतवून तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. SBI बँक कडून कर्ज कसे घ्यायचे याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये दिलेली आहे. ही बातमी तुम्ही नक्की शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कर्ज कसा घ्यायचा याची माहिती मिळेल.SBI Bank Yojana

SBI बँक ही अनेक छोट्या किंवा मोठ्या व्यवसायिकांना कर्ज देते. ही बँक सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्हाला कर्ज देते त्यामुळे तुम्ही SBI बँक कडून अगदी सोप्या पद्धतीने कर्ज घेऊ शकतात. SBI बँक कडून कर्ज घेण्याची पात्रता काय आहे ते खाली पाहूया.

SBI व्यवसायासाठी कर्ज पात्रता

अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 25 ते 65 वर्ष असावे.
तुमचा वर्ष पाच वर्षाचा असावा.
संयम रोजगार व्यवसायांसाठी पात्रता नंतरचा कमीत कमी 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तुमचा बँक रेकॉर्ड चांगला असावा, जो बँकर्सद्वारे तपासला जातो.
तुमच्या क्रेडिट स्टोअर 700 + असावे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

बँक कडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत ते पाहूयात.

पॅन कार्ड, आधार कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट.
मालक फार्म कंपनीचे पॅन कार्ड.
मागील 6 महिन्याचे बँक खाते विवरण.
ITR :किमान दोन आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर परतावा.
ITR मध्ये ताळेबंद, उत्पन्नाचा समावेश असावा.
कार्यालय किंवा घराचा पुरावा.
विक्री कर परवाना, व्यवसायिक क्रियापल्प करण्यासाठी वापरला जाणारा परवाना.
व्यवसाय चालू ठेवण्याचा पुरावा देणारा परवाना.
SBI व्यवसाय कर्ज योजना आणि त्यांचे व्याजदर.SBI Bank Yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *