Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Aadhaar Card News

Aadhaar Card News जर आपल्याकडे आधार कार्ड असेल आणि ते आपण आणखीन सुद्धा अपडेट केले नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल ,10 वर्षे जुने आधार कार्ड असेल तर लगेच अपडेट करून घ्या.

 

आज पाहिले तर सगळीकडे आधार कार्ड ची गरज भासत असते जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल किंवा त्यामध्ये काही अडचण असेल तर आपले काम मध्येच अडकून पडत असते आपण आणखीन अडचणीत पडू नये त्यासाठी जर आपले आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल तर ते आधार कार्ड लगेच अपडेट करा.

 

Aadhaar Card News आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याकडे फार थोडासा वेळ राहिलेला आहे जर आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर UIDAI कडून एक अशी अद्भुत सुविधा राबवण्यात आलेली आहे जर आपण ह्यावेळी आधार कार्ड अपडेट केले नाही तर नंतर आपल्याला पश्चाताप होईल.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

जर आपण एकाच पत्त्यावर सतत तीन वर्ष राहत असाल तर आणि आपण ते आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते आधार कार्ड आपण वापरू शकता. UIDAI कडून सूचना ज्वारी करण्यात आलेली आहे यामुळे आपल्याला जास्त घाबरण्याची गरज नाही पण आपण सतत तीन वर्ष एकाच पत्त्यावर राहत नसेल तर आपण लगेच आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.Aadhaar Card News

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *