Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cottan Rate Today

Cottan Rate Today नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखात आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे चालू आहेत कापूस बाजार भाव या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात खाली मिळणार आहे.

 

आज रविवार असल्यामुळे अनेक बाजार समिती आहे हा बंद असतात तरीसुद्धा काही बाजार समिती चालू असतात चालू असणाऱ्या बाजार समितीमधील संपूर्ण कापसाचे बाजार भाव आपण या लेखात पाहणार आहोत तसेच सध्या पाहिले तर कापसाला जास्त बाजार भाव मिळत नाही थोडेफार जिल्ह्यात कापसाचे बाजार भाव वाढताना दिसून येतात चला तर मग पाहूया कापूस बाजार भाव.

 

अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाचे आवक वाढत आहे आणि कापूस बाजार भाव हे आणखी सध्या जास्त प्रमाणामध्ये वाढलेले नाहीत अनेक कृषी तज्ञांच्या मते कापूस बाजार भाव हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाढतील असे कृषी तज्ञांना वाटते आजचे चालू कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यात दिलेले आहेत.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

काही जिल्ह्यांचे कापूस बाजार भाव हे अपडेट झाले नसतील तर आपण काही वेळानंतर भेट देऊन पाहू शकता कारण कापूस बाजार भाव अपडेट व्हायला वेळ लागू शकतो.

 

शेतमाल: कापूस
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
10/12/2023
चंद्रपुर लोकल क्विंटल 2416 6375 7166 6750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 2416
10/12/2023
अकोला लोकल क्विंटल 187 7006 7265 7135
बीड क्विंटल 119 7025 7100 7071
बुलढाणा लोकल क्विंटल 900 7050 7170 7100
चंद्रपुर लोकल क्विंटल 3089 6050 7186 6800
नागपूर लोकल क्विंटल 185 6450 6820 6625
नागपूर एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 738 6800 6900 6850
नागपूर मध्यम स्टेपल क्विंटल 290 6350 6750 6450
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 7710 6567 7280 6983
वर्धा लांब स्टेपल क्विंटल 622 6900 7240 7100
यवतमाळ ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल क्विंटल 240 6620 6900 6850
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 14080
08/12/2023
अहमदनगर क्विंटल 195 6000 7000 6500
अकोला लोकल क्विंटल 120 6975 7250 7000
बीड क्विंटल 113 7025 7071 7050
बुलढाणा लोकल क्विंटल 600 7000 7170 7075
बुलढाणा मध्यम स्टेपल क्विंटल 548 6700 6950 6825
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *