Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखात आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस बाजार भाव थोड्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे.

 

सध्या कापूस बाजार भाव थोड्या प्रमाणात वाढत आहेत पण शेतकऱ्यांना हवे तसे बाजार भाव आणखीन सुद्धा मिळत नाहीत कारण की मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आणखी कापूस बाजार भाव 8000 च्या पुढे गेले नाहीत शेतकऱ्यांची किमान अपेक्षा आठ हजार पाचशे रुपयांच्या पुढे आहे कारण की शेतकऱ्यांना चालू बाजार भाव मध्ये कापूस विकण्यासाठी परवडत नाही यामुळे शेतकरी कापूस बाजार भाव कधी वाढतील याकडे लक्ष वेधून आहेत.

 

अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये कापसाची थप्पी मारून ठेवलेला आहे आणि कापूस बाजार भाव वाढण्याची वाट पाहत आहेत सर्वच शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव वाढतील याची भरपूर अपेक्षा आहे यामुळे शेतकरी आपला शे शेतमाल बाजारामध्ये विकण्यासाठी जास्त प्रमाणात नेत नाहीत.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/12/2023
सावनेर क्विंटल 2900 6700 6725 6725
राळेगाव क्विंटल 4450 6500 7100 6900
समुद्रपूर क्विंटल 2472 6500 7100 6900
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 629 6400 6850 6650
पांढरकवडा ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल क्विंटल 314 6620 6875 6800
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1768 6675 6735 6720
अकोला लोकल क्विंटल 79 5830 7030 6430
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 106 5000 7550 6275
उमरेड लोकल क्विंटल 798 6500 6950 6800
देउळगाव राजा लोकल क्विंटल 1370 6025 7165 7000
वरोरा लोकल क्विंटल 2345 6000 7051 6700
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 700 6500 7050 6800
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 1779 6700 7100 6900
काटोल लोकल क्विंटल 404 6600 6900 6800
हिंगणा लोकल क्विंटल 12 6200 6750 6600
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 1310 6800 7100 7050
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 7500 6300 7255 6700
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1990 6710 7150 7000
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 70 6200 7025 6810
फुलंब्री मध्यम स्टेपल क्विंटल 280 7050 7275 7180
13/12/2023
सावनेर क्विंटल 2500 6700 6725 6725
राळेगाव क्विंटल 4100 6500 7110 6925
भद्रावती क्विंटल 295 6800 7000 6900
समुद्रपूर क्विंटल 2266 6500 7150 6900
वडवणी क्विंटल 7045 24 7100 7050
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 468 6400 6900 6700
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 3919 7000 7100 7050
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2336 6650 6725 6700
झरीझामिणी एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 245 6800 6850 6825
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20002 6700 7000 6850
अकोला लोकल क्विंटल 96 5830 7050 6440
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 107 5000 7550 6275

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *