Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate Today

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मंडळींनो आज आपण या लेखात आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसा बाजार भाव मिळत आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे तर हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

 

सध्या पाहिलं तर सर्वच बाजार समितीमध्ये कापूस बाजार भाव स्थिरावले आहेत कृषी तज्ञांच्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापूस बाजार भाव हे वाढणार आहेत कापसाचे बाजार भाव हे 8500-9000 इतक्या रुपये मिळत नाही तोपर्यंत शेतकरी आपला शेतमाल जास्त प्रमाणात विकण्यासाठी बाहेर आणणार नाहीत कारण शेतकऱ्यांना वाटते की किमान दर हा 8500-9000 इतका पाहिजे.

 

चालू कापूस बाजाराला आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत काही जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव अपडेट झाले नाहीत अपडेट झाल्यानंतर आपल्याला येथे टाकण्यात येतील यामुळे आपण आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजार भाव अपडेट झाले नसतील तर नक्कीच थोड्या वेळाने भेट द्या.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/12/2023
राळेगाव 6500 7020 6850
उमरेड 6500 6910 6700
देउळगाव राजा 5500 7090 6015
काटोल 6600 6800 6750
17/12/2023
वडवणी 7010 7050 7025
सोनपेठ 6200 7100 7020
कळमेश्वर 6600 7020 6795
वरोरा 6450 7000 6700
वरोरा-खांबाडा 6600 7000 6700
काटोल 6700 6800 6780
नरखेड 6000 6500 6300
भिवापूर 6400 6770 6605
16/12/2023
सावनेर 6650 6675 6675
राळेगाव 6500 7035 6850
भद्रावती 6750 6950 6850
वडवणी 7000 7050 7025
सिरोंचा 7000 7100 7050
पांढरकवडा 6620 6825 6700
झरीझामिणी 6650 6800 6700
सोनपेठ 6200 7100 7000
परभणी 7095 7135 7100
अकोला 5830 7000 6415
अकोला (बोरगावमंजू) 7100 7500 7300
उमरेड 6400 6930 6750
देउळगाव राजा 6800 7055 6950
वरोरा-खांबाडा 6500 7000 6700
नेर परसोपंत 6400 6400 6400
हिंगणा 6550 6750 6750
सिंदी(सेलू) 6800 7060 7000
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *