Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Poultry farming business

Poultry farming business: क्कुकुटपालन व्यवसाय हा आता भारतामध्ये खूपच प्रसिद्ध झाला आहे. हा व्यवसाय करून लाखो शेतकरी आपला खर्च भागवीत आहेत. त्याच बरोबर चांगला नफा देखील कमवत आहेत. हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला जास्त जागेची गरज नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला सुरवातीला जास्त खर्च देखील करावा लागत नाही. यामुळे या व्यवसायाकडे अधिक शेतकरी त्याचबरोबर नागरिक वळत आहेत.

 

हा व्यवसाय करण्यासाठी आपल्यापाशी थोडीशी जमीन असली तरी चालेल किंवा नसेल तरी देखील आपण घरच्या घरी हा व्यवसाय देखील करू शकतो. हा व्यवसाय करण्याचे आपल्याला खूप सारे फायदे होतात. परंतु आपण शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय केला तर आपल्याला अधिक फायदा होतो. आपण शेतात जर छोटेसे शेड मारून कोंबडी पालन करण्यास सुरुवात केली तर आपल्याला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही लागत.

 

Kanda Bhav कांदा बाजार भाव शुक्रवार 15 December 2023 लगेच पहा सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव

 

कारण कोंबड्यांना जवळच्या जवळ चारा खायला मिळत असतो. यामुळे आपण शेतात कोंबडी पालन केले तर आपल्याला जास्त कष्ट करण्याची गरज लागत नाही. आपण जर थोड्याशा जागेत पालक या भाजीची लागवड केली तर अति उत्तम कारण सहाजिकच कोंबड्यांना पालक खूप खूप आवडत आहे. कोंबड्या पालक हा दिवसभरात खूप सारा खाऊ शकतात.Poultry farming business

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

कोंबडी पालन करायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला कोणत्या जातीची कोंबडी पाळावी असा प्रश्न येतो. कारण कोणत्याही जातीची कोंबडी पाळली तर आपल्याला खर्च करावा लागतो परंतु काही जातीच्या कोंबड्या आपल्याला म्हणावे असे जास्त उत्पन्न देत नाहीत. जास्त उत्पन्न काढायचे असल्यास काही ठराविकच कोंबड्या पाळाव्या लागतात. त्या कोणत्या कोणत्या आहेत. आपण पाहूयात,

 

क्कुकुटपालन करण्यासाठी सरकारकडून देखील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आपण यामुळे क्कुकुटपालन करण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील घेऊ शकतो. जरी सरकार कडून तुम्हाला अनुदान मिळत नसेल तर तुम्ही स्वतः फक्त 40 ते 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत क्कुकुटपालन व्यवसाय सुरू करू शकता.

 

 

 

Kanda Bhav कांदा बाजार भाव शुक्रवार 15 December 2023 लगेच पहा सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव

 

आपण पहातो की, कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण भागात आता खूपच लोकप्रिय झाला आहे. शेतकरी क्कुकुटपालनातून अंडी, पिसे तयार करण्याचा व्यवसाय करतात आणि चांगला नफा मिळवतात. क्कुकुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. कमी पैशात देखील हा व्यवसाय सुरू करता येतो.

 

चला तर मग आता आपण जाणून घेऊया की, कोणत्या जातीची कोंबडी वर्षभरात तब्बल 250 अंडी देतात

शेतकरी मित्रांनो, फ्लायमाउथ रॉक या जातीची कोंबडी शेतकऱ्यांना जबरदस्त नफा मिळवून देऊ शकते. या जातीची कोंबड्या जवळपास एका वर्षात 250 पर्यंत अंडी घालू शकतात. या कोंबडी ने दिलेल्या अंड्याचे वजन सरासरी 60 ग्रॅम पर्यंत असते. त्याचबरोबर या जातीच्या कोंबडीचे वजन सरासरी 3 किलो ग्रॅम पर्यंत आहे.

 

फ्लायमाउथ रॉक या जातीच्या कोंबडीचे शरीररचना पाहूया

  1. फ्लायमाउथ रॉक या जातीच्या कोंबडीचे कान लाल रंगाचे असतात
  2. त्याचबरोबर त्या कोंबडीची चोच ही पिवळ्या रंगाची असते
  3. ही कोंबडी आपल्या भारतात कमी प्रमाणात आढळते

 

या जातीच्या कोंबडीचे पालन करून शेतकरी कमी वेळात श्रीमंत होऊ शकतात. यामागील कारण म्हणजेच या कोंबड्यांना भारतामध्ये अधिक मागणी आहे. आणि त्याचबरोबर या कोंबडीचे चिकन भारतातील सर्व राज्यांमध्ये आढळते. ही कोंबडी खाण्यासाठी खूपच स्वादिष्ट असते.

 

 

Kanda Bhav कांदा बाजार भाव शुक्रवार 15 December 2023 लगेच पहा सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव

 

तज्ञांच्या मते या कोंबडीचे मांस खाल्ल्याने शरीरावर देखील चांगले परिणाम होतात. यामुळे डॉक्टर देखील आजारपणात या कोंबडीचे मांस खाण्याचा सल्ला देतात. या सर्व कारणांमुळे या कोंबडीची किंमत खूप जास्त आहे. किंमत जास्त असली तरीदेखील या कोंबडी ची मागणी राज्यात खूपच अधिक आहे.

 

यामुळे शेतकरी फ्लायमाउथ रॉक या जातीची कोंबडीचे पालन करून चांगला नफा मिळवू शकतात. आपण जातीच्या कोंबडीचे पालन कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत करू शकतो. तुम्ही तुमच्या घराजवळ शेड बांधून देखील या जातीच्या कोंबडीचे पालन करू शकता.Poultry farming business

 

 

 

Kanda Bhav कांदा बाजार भाव शुक्रवार 15 December 2023 लगेच पहा सर्व जिल्ह्यातील कांदा बाजार भाव

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *