Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean Rate 26 December

Soybean Rate 26 December मित्रांनो आज आपण चालू असणारे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला कसे बाजारभाव चालू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे.

 

सध्या पाहिले तर अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बाजार भाव कमी आहेत आता हळूहळू सगळीकडे सोयाबीन बाजार भाव वाढताना दिसत आहेत काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बाजार भाव चांगलेच वाढत आहेत यामुळे आपण कोणत्या जिल्ह्यात सोयाबीन विकण्यासाठी याबद्दल माहिती सांगणार आहोत.

 

आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बाजार भाव तक्त्यामध्ये देत असतो त्या तक्त्यामध्ये पाहिले तर आपल्याला अनेक जिल्ह्यामधील सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी मिळतात पण नकळत किंवा अपडेट न झाल्यामुळे सोयाबीन बाजार भाव त्याठिकाणी आले नसतील तर आपण नक्कीच थोड्या वेळाने भेट देऊन पाहू शकता.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
शेतमाल: सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/12/2023
अहमदनगर 4561 4588 4576
अहमदनगर 4400 4710 4650
अहमदनगर 4200 4500 4350
अकोला 4530 4802 4708
अमरावती 4600 4672 4636
अमरावती 4250 4690 4460
बीड 4276 4688 4600
बुलढाणा 4600 4700 4650
चंद्रपुर 4104 4542 4338
छत्रपती संभाजीनगर 4406 4646 4531
छत्रपती संभाजीनगर 4700 4777 4771
धाराशिव 4700 4700 4700
धाराशिव 4560 4622 4591
हिंगोली 4550 5041 4795
हिंगोली 4475 4613 4550
जालना 3850 4700 4190
जालना 4467 4879 4778
लातूर 4625 4791 4725
नागपूर 4200 4580 4485
नागपूर 4070 4565 4440
नाशिक 3000 4720 4665
नाशिक 4100 4744 4720
परभणी 4600 4751 4650
परभणी 4563 4682 4657
सोलापूर 4600 4745 4700
वर्धा 4059 4559 4416
वाशिम 4490 4710 4611
वाशिम 4507 4785 4717
यवतमाळ 4400 4640 4575
यवतमाळ 4343 4720 4566
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
25/12/2023
अहमदनगर 4650 4726 4675
अहमदनगर 4500 4700 4500
अकोला 4125 4680 4600
अमरावती 4400 4628 4514
बुलढाणा 4400 4650 4500
चंद्रपुर 3750 4550 4300
छत्रपती संभाजीनगर 4500 4600 4550
हिंगोली 4450 4600 4550
लातूर 4692 4803 4764
नागपूर 4230 4485 4401
नांदेड 4700 4790 4731
नाशिक 4561 4700 4680
वर्धा 4400 4600 4500
यवतमाळ 4540 4670 4610
यवतमाळ 4600 4800 4700

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *