Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean Rate

Soybean Rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये आजचे चालू असणारे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला कसा बाजार भाव मिळत आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

 

Soybean Rate सध्या पाहिले तर अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बाजारभाव हे हळूहळू वाढताना दिसत आहेत तसेच आज सुद्धा म्हणजेच 28 डिसेंबर रोजी सोयाबीनच्या बाजारभाव थोड्या प्रमाणात वाढले आहेत आजचे चालू असणारे सर्व जिल्ह्यांमधील सोयाबीन बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यात देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेला संपूर्ण तक्ता वाचावा जर त्या तक्त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नसेल तर नक्कीच थोड्या वेळाने भेट द्या कारण काही वेळा बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

 

सध्या पाहिले तर अनेक शेतकरी सोयाबीन बाजार भाव वाढण्याची वाट पाहत आहेत कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी आणखीन सोयाबीन विकले नाही नक्कीच सोयाबीन बाजार भाव वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, या कारणामुळे सध्या बाजार समितीमध्ये आवक सुद्धा कमी झालेली आहे.Soybean Rate

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/12/2023
लासलगाव 3400 4696 4661
लासलगाव – विंचूर 3000 4850 4700
जळगाव 4500 4500 4500
शहादा 4550 4761 4700
छत्रपती संभाजीनगर 4500 4600 4550
माजलगाव 4300 4726 4651
राहूरी -वांबोरी 3204 4400 4000
पाचोरा 4600 4640 4620
कारंजा 4545 4710 4640
सेलु 4000 4691 4675
तुळजापूर 4750 4750 4750
मानोरा 4611 4716 4663
राहता 4671 4740 4705
धुळे 4590 4590 4590
अमरावती 4550 4681 4615
अमळनेर 4000 4600 4600
हिंगोली 4500 5070 4785
कोपरगाव 4400 4726 4685
अंबड (वडी गोद्री) 4050 4680 4480
मेहकर 4200 4840 4700
ताडकळस 4625 4750 4670
लासलगाव – निफाड 2800 4728 4710
लातूर 4600 4802 4770
लातूर -मुरुड 4700 4800 4750
जालना 4100 4900 4700
अकोला 4255 4800 4675
यवतमाळ 4475 4710 4587
मालेगाव 4280 4691 4615
हिंगणघाट 2700 4690 3700
वाशीम 4550 4670 4600
वाशीम – अनसींग 4550 4750 4650
उमरेड 3500 4700 4500
वर्धा 4175 4600 4350
भोकर 4629 4629 4629
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *