Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Tur Bajar Bhav

Tur Bajar Bhav नमस्कार शेतकरी मंडळींनो आज या लेखांमध्ये पाहणार आहोत की सोमवारी कोण कोणत्या बाजार समितीमध्ये कोणते बदल झाले याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

 

यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे तुरीला चांगलाच फटका बसला होता पण नंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना तूर चांगल्या प्रमाणात होणार आहे कारण की तुला कमी पाऊस पडल्यामुळे तूर चांगल्याप्रमाणात आली नव्हती आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना तूर चांगले येण्यासाठी मदत झाली आहे परतीचा पाऊस आला नसता तर काही शेतकऱ्यांची तुर जळून गेली असती.

 

आजचे चालू असणारे तुर बाजार भाव आपल्याला तक्त्यात देण्यात आले आहेत ते पाहून आपण आपला शेतमाल बाजारात विकण्यासाठी न्यावा ज्या जिल्ह्यामध्ये चांगला बाजार भाव मिळत आहे त्यात जिल्ह्यात आपण आपली तुर विकावी.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
शेतमाल: तूर
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/12/2023
अकोला लाल 97 7200 10155 9800
अमरावती लाल 36 9000 10000 9500
बीड पांढरा 2 8383 8383 8383
बुलढाणा लाल 2 6500 7850 7175
छत्रपती संभाजीनगर पांढरा 20 7101 8100 7600
धाराशिव गज्जर 3 9011 9011 9011
लातूर लाल 61 8000 9851 9000
लातूर पांढरा 3 7300 8331 7815
नागपूर लाल 1 9000 9000 9000
नाशिक लाल 3 8500 8699 8525
सोलापूर लाल 90 9135 9652 9468
सोलापूर पांढरा 31 9750 10140 10000
सोलापूर काळी 1 8551 8551 8551
वाशिम 34 5425 9200 7592
384
अमरावती लाल 2 6000 8450 7500
नागपूर 2 8800 8800 8800
पुणे लोकल 49 2000 4900 3500
53
अहमदनगर 70 7651 9151 8401
अहमदनगर पांढरा 4 8500 8800 8650
अकोला लाल 35 8000 9500 8800
अमरावती लाल 48 9500 10051 9775
बीड पांढरा 1 8151 8151 8151
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *