Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Tur Bajar Bhav

Tur Bajar Bhav नमस्कार शेतकरी मंडळींना आज आपण या लेखामध्ये चालू असणारे तूर बाजारभाव पाहणार आहोत तरी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुरेला चांगले बाजार भाव मिळत आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात पाहायला मिळणार आहे आपण हा लेख संपूर्ण असावा असावा.

 

 

Tur Bajar Bhav अनेक जिल्ह्यांमध्ये तुर बाजार भाव कमी जास्त होत असतात तर आम्ही आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रातील तुर बाजार भाव बद्दल माहिती देत असतो त्यामुळे या माहितीच्या आधारे आपण आपला शेतमाल बाजारात विकण्यासाठी आपल्या सोयीनुसार व बाजारभावानुसार नेऊ शकतात.

 

तरी शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये बाजारभाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो कारण त्या बाजार समितीमधील बाजार भाव हे आपल्यापर्यंत आणखीन पोहोचले नसल्यामुळे तो वेळ लागू शकतो जर आपल्या जिल्ह्यामधील बाजार भाव या ठिकाणी अपडेट झाले नसतील तर आपण काही वेळानंतर भेट देऊन नक्कीच पाहू शकतात.Tur Bajar Bhav

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
12/12/2023
कारंजा 25 7600 9400 8000
वैजापूर 1 9000 9000 9000
सोलापूर लाल 6 9205 9205 9205
अकोला लाल 24 5500 9705 9000
अमरावती लाल 66 9000 10000 9500
नागपूर लाल 3 9000 9500 9375
हिंगणघाट लाल 38 8800 10000 9200
वाशीम लाल 15 8000 9500 9000
मलकापूर लाल 70 8500 10105 9900
तेल्हारा लाल 40 9100 10000 9900
दुधणी लाल 25 9000 9500 9250
जुन्नर -ओतूर लोकल 62 2000 5180 3500
वर्धा लोकल 2 8000 8000 8000
जामखेड पांढरा 7 8000 9000 8500
शेवगाव पांढरा 4 8000 8000 8000
करमाळा पांढरा 28 8800 9399 9000
देवळा पांढरा 1 8440 8440 8440
कारंजा 15 6300 9000 7400
अचलपूर 8 10200 11000 10600
रिसोड 11 5000 9200 7000
कर्जत (अहमहदनगर) 15 9100 9500 9100
मानोरा 19 4550 9400 7783
मुरुम गज्जर 3 9011 9011 9011
करमाळा काळी 1 8551 8551 8551
सोलापूर लाल 9 9305 9305 9305
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *