Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Tur Bajar Bhav

Tur Bajar Bhav आज अनेक जिल्ह्यांमध्ये तुर बाजारभावात वाढ झाली आहे त्या जिल्ह्यांची नावे आपल्याला या लेखात देण्यात आलेले आहेत आपण संपूर्ण वाचावा म्हणजे कोणत्या जिल्ह्यात तुर बाजार भाव वाढले आहेत याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

 

सध्या पाहिले तर अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन तूर विकण्यासाठी बाजारात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना चिंता वाटते की आता नवीन तुरीला कसा बाजारभाव मिळेल याबद्दल शेतकरी अनेक वेळा चिंतेमध्ये असतात चला तर मग पाहूयात आजचे चालू असणारे तुर बाजार भाव.

 

आजचे चालू असणारे तूर बाजार भाव आपल्याला तक्त्यात देण्यात आलेले आहेत आम्ही दररोज या वेबसाईट वरती नवनवीन बाजार भाव विषयी माहिती टाकला यामुळे आपण या वेबसाईट वरती नक्कीच भेट देत चला.

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/12/2023
राहूरी -वांबोरी 7900 8402 8300
पैठण 6960 8300 7800
भोकर 6500 6713 6606
देवणी 7995 8090 7995
मुरुम 8250 8750 8500
करमाळा 8000 8400 8000
सोलापूर 7700 9180 8700
जालना 7500 8799 8500
अकोला 7505 9250 8845
अमरावती 9000 9500 9250
धुळे 8105 8105 8105
जळगाव 7500 7500 7500
मालेगाव 7001 7751 7600
चोपडा 8401 8401 8401
चिखली 6450 7750 7100
अक्कलकोट 8800 9600 9200
वाशीम 7300 8100 7500
चाळीसगाव 6000 8491 7700
मलकापूर 6000 8400 8000
नांदगाव 7350 8770 7650
औराद शहाजानी 8391 9101 8746
लोहा 7000 8300 8201
तुळजापूर 7500 8700 8200
उमरगा 8610 8610 8610
नांदूरा 7265 8951 8951
सिंदी(सेलू) 8500 8500 8500
दुधणी 8200 9850 9100
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *