Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Bank Account Rules

Bank Account Rules: नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत की सर्वसामान्य नागरिक आपल्या कष्टाचे पैसे बँक खात्यात ठेवतात. परंतु, बँकांमध्ये होणारे फ्रॉड त्याचबरोबर ग्राहकांचे होणारे फसवणूक थांबवण्यासाठी बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांचे पैसे सुरक्षित रहावे यासाठी नवनवीन नियम ठरवण्यात येत आहेत. त्याचबरोबर या नियमात वेळोवेळी बदल देखील आरबीआय कडून करण्यात येतात.

यावर्षी पहिल्याच महिन्यापासून आरबीआयने बँकेतील मिनिमम बॅलन्स बद्दल नवीन नियम लागू केला आहे. त्याचबरोबर या नियमानुसार नागरिकांना आता काही ठराविक पैसे बँकेत ठेवता येणार आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूयात.Bank Account Rules

मित्रांनो, आरबीआय कडून सतत नवनवीन बदल केले जातात. त्याचबरोबर हे बदल आरबीआय त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लगेच अपडेट करतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपडेट लवकर पोहोचते आणि सर्वसामान्य नागरिक ते अपडेट फॉलो करतात. परंतु अनेक वेळा काही नागरिकांना नवीन नियम माहित नसतात यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान देखील होते.

नागरिकांनो माहितीनुसार, बचत खात्यात आपण पाच लाख रुपये रक्कम ठेवू शकतो. परंतु ही रक्कम काढताना आपल्याला एका वेळी फक्त पन्नास हजार रुपये काढता येतात. त्यानंतर तुम्ही पुढील 24 तासानंतर आणखीन 50 हजार रुपये काढू शकता. हा नियम बचत खातेधारकाला लागू होतो. त्याचबरोबर, ज्या नागरिकांचे एका वर्षाची उलाढाल वीस लाखापेक्षा जास्त होते. त्या नागरिकांना लगेच आयकर भरावा लागतो. त्याचबरोबर आरबीआय कडून लगेच त्या नागरिकांना सूचना दिली जाते.Bank Account Rules

आरबीआयचे अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे: https://m.rbi.org.in//home.aspx

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *