Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Bisnuss Idea

Bisnuss Idea: प्रत्येकाला वाटते व्यवसाय असावा आणि तो दोन पेक्षा चांगला असावा असे सर्वांनाच वाटते. नोकरीपेक्षा व्यवसाय उत्तम आहे . सर्वांना पेक्षा वेगळ काहीतरी करण्याची इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी भांडवल त्यांच्यापाशी नसते. त्यामुळे ते त्यांच्या इच्छा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही‌.

तुम्हाला जर छोटा व्यवसाय कमी गुंतवणूकीत सुरू करायचा असेल तर तो कसा करायचा हे खालील प्रमाणे पाहु शकता.

पाहूया कोणते छोटे व्यवसाय आहेत जे कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न वाढण्यात मदत होऊ शकते. 3 व्यवसायांपैकी पहिला व्यवसाय म्हणजे धान्य खरेदी विक्री व्यवसाय. व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही धान्य आणि तांदूळ विकायचा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्ही शेतकऱ्यांकडून जास्त जास्त प्रमाणात धान्य कमी किमतीत खरेदी करून बाजारात विकून चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतात.Bisnuss Idea

आचार पापड व्यवसाय हा लोक घरी सुरू करतात काय करताना अनेक गोष्टी येत असतात. जेवण करत असताना स्वतःच्या घरातल्या जेवण हे सर्वांनाच आवडते त्यामुळे स्वतःच्या घरातल्या जेवणाची चव ही वेगळीच असते सर्वजण घरची चव शोधत असतो. अशावेळी आचार पापड हा व्यवसाय आपल्याला घराची चव देतो. कोणत्याही असो त्यामध्ये जर घरचे लोणचे आणि पापड असेल तर जेवण घरच्यासारखे होऊन जाते. घरच्या लोणच्याची चव ही थोडी वेगळीच असते. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या करू शकतात आज लाखो महिला या लोणच्या आणि पापड व्यवसायात चांगल्या प्रकारे नफा मिळत आहेत.

बांधकाम साहित्य पुरवठा व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या गावात करू शकतात. खरे तर गाव असो की शहर सगळीकडे घरे बांधण्यात येतात. अशा स्थितीमध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य त्यांची गरज भासते. हे साहित्य चांगल्या प्रकारे आणि कमी वेळेत मिळणे खूप गरजेचे असते त्यामुळे आपण हा व्यवसाय आपल्या गावामध्ये देखील सुरू करू शकतो. आणि बांधकाम साहित्याचा पुरवठा आपण करू शकतो अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे ज्यामध्ये आपण खूप नफा मिळू शकतो यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फारसे कमी असते.Bisnuss Idea

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *