Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate 24 january

cotton rate 24 january नमस्कार शेतकरी मंडळी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत सध्या कापूस बाजार भाव मध्ये किती वाढ झाली व कोणत्या जिल्ह्यात झाली या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे हा लेख आपण शेवटपर्यंत नक्की वाचा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.

cotton rate 24 january यंदा कापसाने शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळवून दिला नाही पण तुरीला यांना चांगलाच बाजार भाव मिळाला आहे प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुला चांगला बाजार भाव मिळाला आहे यामुळे काही शेतकऱ्यांचे कापसामुळे नुकसान झाले तर तुरीमुळे नफा देखील झाला आहे पण सर्व शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली नव्हती यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव मध्ये तोटा झाला आहे.

आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खालील तक्त्यामध्ये कापूस बाजार भाव पाहू शकता.

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/01/2024
अमरावती 6600 6700 6650
अकोला 6530 7180 6855
अकोला (बोरगावमंजू) 6800 7150 6975
उमरेड 6500 6850 6700
देउळगाव राजा 6200 6940 6800
वरोरा-माढेली 6450 6850 6600
काटोल 6400 6850 6750
सिंदी(सेलू) 6800 7025 6930
फुलंब्री 6650 6850 6750
23/01/2024
अमरावती 6600 6750 6675
संगमनेर 5500 6900 6250
सावनेर 6750 6775 6775
भद्रावती 6400 6970 6685
समुद्रपूर 6300 6980 6800
वडवणी 6700 6890 6840
पांढरकवडा 6620 6750 6750
मारेगाव 6650 6850 6750
पारशिवनी 6775 6825 6800
कळमेश्वर 6700 6950 6810
अकोला 6920 6920 6920
उमरेड 6700 6870 6750
मनवत 6400 7080 7030
देउळगाव राजा 6000 6940 6775
वरोरा 6500 6950 6700
वरोरा-माढेली 6500 6925 6750
वरोरा-खांबाडा 6300 6925 6700
किल्ले धारुर 6976 7050 7002
नेर परसोपंत 5800 5800 5800
काटोल 6400 6800 6700
कोर्पना 6200 6700 6530
हिंगणा 6450 6900 6850
सिंदी(सेलू) 6650 7040 6900
बारामती 4600 4600 4600
हिंगणघाट 6000 7140 6400
वर्धा 6500 6980 6750
खामगाव 6200 6920 6560
चिमुर 6851 6925 6861
पुलगाव 6400 7151 6900
फुलंब्री 6650 6800 6700
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *