Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी मंडळींनो आज कापसाचे बाजार भाव कसे चालू आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये कापूस बाजार भाव वाढ झाली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

सध्या पाहिले तर कापसाचे आवक वाढत आहे यामुळे कापसाचे बाजार भाव हे स्थिर झालेले आहेत ते बाजार भाव आता कधी वाढेल याची आपण वाट पाहत आहात तर आपल्याला आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आम्ही खाली तक्त्यामध्ये आपल्याला देणार आहोत यामुळे आपण संपूर्ण तक्ता वाचावा अशी अपेक्षा आहे तो तक्ता या लेखाचा शेवटी देण्यात आलेला आहे.cotton rate today

शेतमाल: कापूस
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/01/2024
अकोला 6850 7140 6948
अमरावती 6600 6725 6662
बुलढाणा 6000 6940 6700
चंद्रपुर 6225 6823 6600
नागपूर 6500 6870 6650
नागपूर 6750 6825 6800
नांदेड 6650 6700 6675
परभणी 7020 7100 7050
वर्धा 6550 7025 6900
यवतमाळ 5800 5800 5800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
19/01/2024
अहमदनगर 5500 6900 6250
अकोला 6840 7140 6960
अमरावती 6600 6700 6650
बीड 6700 6900 6850
बीड 6976 7020 7000
बुलढाणा 6350 6945 6750
बुलढाणा 6200 6920 6560
चंद्रपुर 6150 6970 6560
चंद्रपुर 6400 6700 6650
चंद्रपुर 6850 6861 6851
छत्रपती संभाजीनगर 6700 7000 6850
नागपूर 6750 6775 6775
नागपूर 6279 6837 6733
नागपूर 6700 6950 6800
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *