Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate Today

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये कापसाचे चालू असणारे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव चालू आहेत या संदर्भात माहिती मिळणार आहे यामुळे हा लेख वाचा.

सध्या पाहिले तर सगळीकडे कापूस बाजार भाव कमीच आहेत पण काही जिल्ह्यांमध्ये कमी तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त मिळत आहेत यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये कापसाच्या बाजार भाव मध्ये किती फरक पडत आहेत हे आपण अंदाज लावू शकता यामुळे आपल्याला सर्व जिल्ह्यांमधील कापसाचे बाजारभावाबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात आपण बाजारभाव कसे चालू आहेत हे आपल्याला समजेल.

आम्ही या लेखांमध्ये कापूस बाजार भाव हे तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे या लेखाच्या शेवटी आपल्याला तक्ता देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सर्व जिल्ह्यामधील चालू असणारे कापूस बाजार भाव देण्यात आले आहे यामुळे तो तक्ता पाहून आपण सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहू शकता.

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
अमरावती 6600 6725 6662
सावनेर 6750 6775 6775
भद्रावती 6420 6970 6695
आष्टी (वर्धा) 6000 6800 6675
पारशिवनी 6750 6825 6800
अकोला 6900 7130 6920
अकोला (बोरगावमंजू) 6800 7150 6975
उमरेड 6500 6870 6650
देउळगाव राजा 6000 6940 6700
वरोरा 6300 6831 6600
वरोरा-खांबाडा 6300 6820 6600
नेर परसोपंत 5800 5800 5800
हिंगणा 6700 6900 6850
सिंदी(सेलू) 6550 7025 6900
बारामती 3000 6300 6300
परभणी 7020 7100 7050
हिंगणघाट 6000 7145 6400
हिमायतनगर 6650 6700 6675
19/01/2024
अमरावती 6600 6700 6650
संगमनेर 5500 6900 6250
सावनेर 6750 6775 6775
भद्रावती 6150 6970 6560
वडवणी 6700 6900 6850
आष्टी (वर्धा) 6000 6800 6675
आर्वी 6800 6920 6900
पारशिवनी 6725 6800 6750
कळमेश्वर 6700 6950 6800
अकोला 6880 7080 6920
अकोला (बोरगावमंजू) 6800 7200 7000
उमरेड 6500 6810 6650
मनवत 6400 6960 6925
देउळगाव राजा 6350 6945 6750
वरोरा 6150 6825 6600
वरोरा-खांबाडा 6400 6820 6600
किल्ले धारुर 6976 7020 7000
नेर परसोपंत 5800 5800 5800
काटोल 6400 6850 6700
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *