Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Distribution of land

Distribution of land: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा वाटा मिळत नसल्यामुळे खूप त्रास होत असतो. म्हणजेच घरातील सदस्य जमिनीची किंवा घराची वाटणी करण्यास तयार नसतात. तर यावेळी आपला हिस्सा आपण कायदेशीर पद्धतीने आपल्या नावावर कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.

मित्रांनो, जमिनीची वाटणी करण्यासाठी अनेक वेळा खूप अडचणी येतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करण्यासाठी खूप वेळ लागतो. यामुळे अनेक घरातील सदस्य जमिनीची वाटणी करण्यास नाकार देतात. मात्र तुम्हाला जर तुमचा हिसा तुमच्या नावावर करायचा असेल तर काय करावे? तुमचा हिस्सा तुम्हाला कायदेशीर पद्धतीने कसा मिळेल? याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.

सर्वात सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जमिनीच्या किंवा घराच्या प्रॉपर्टी बद्दल संपूर्ण कागदपत्रे गोळा करायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील वंशावळ ही बनवून घ्यायची आहे. ही वंशावळ तुम्ही तहसीलदार करून घेऊ शकता. त्याचबरोबर इत्यादी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Distribution of land

 

घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास या पद्धतीने करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *