Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Health care

Health care: उन्हाळा असो वा पावसाळा, प्रत्येक ऋतूत अनेकजण फ्रिज वापरतात. अनेकांना फ्रिज शिवाय शांती मिळत नाही. त्यामुळे आज प्रत्येकाच्या घरात फ्रिज आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य सकाळी लवकर कामावर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांना सकाळी सकाळी डबा बनवण्याची घाई असते.

 

कोणी नाश्ता करतात तर कोणी शाळा-ऑफिसमध्ये स्वादिष्ट तूप खातात. सर्वांनाच खूप घाई असते यामुळे अनेक व्यक्ती सकाळचे जेवण किंवा नाश्ता बनवण्यासाठी रात्री तयारी करून ठेवतात. म्हणजेच रात्रीच कणीक भिजवून फ्रीजमध्ये ठेवतात. यामुळे सकाळी उशीर होत नाही.

पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्याशी आणि कुटुंबाच्या आरोग्याशी खेळत आहे. तज्ज्ञांच्या मते, फ्रीजमध्ये ठेवलेले पण एक तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. चला जाणून घेऊया तज्ञ काय सांगतात…

तुम्ही जर जास्त वेळ फ्रिजमध्ये पीठ ठेवत असाल तर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, कारण असे केल्यामुळे आपल्या शरीरावर ते स्लो पॉयझन सारखे काम करते, असे डॉ. मनोज मित्तल सांगतात. याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकचा वापर आरोग्यास हानी पोहोचवू शकतो, असे खुद्द आयुर्वेदानेच सांगितले आहे. एखाद्या वेळेस शिळी पोळी खली तर काही हरकत नाही. तज्ज्ञांच्या मते, ताज्या कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात.

तज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये दीर्घकाळ ठेवलेल्या कणिकामध्ये असलेले सर्व आवश्यक पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे पोट दुखणे, पोटफुगी त्याचबरोबर ऍसिडिटी देखील होऊ शकते. वेदशास्त्रानुसार असे सांगितले आहे की जो व्यक्ती असे शिळे अन्न खातो तो विविध रोगाने बांधीत असतो.Health care

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

रात्री ठेवलेले कणीक सकाळी वापरल्याने कशाप्रकारे हानिकारक ठरते पाहूया..!!

रात्री फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक खाल्ल्याने आपण स्वतः पोटात गॅस आणि अॅसिडिटीला आमंत्रण देत आहोत. डॉक्टर. मनोजच्या मते, तुम्हाला सांधेदुखी आणि पाठदुखी यासारखा त्रास होऊ शकतो. तसेच हार्ट ब्लॉकेजची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लहान मुलांच्या स्मरणशक्तीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कनिकाची चपाती लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच हानिकारक असते. यामुळे फुफ्फुस आणि किडनीच्या समस्या देखील होतात, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, त्यामुळे आजच फ्रिजमधील कनिकाच्या चपात्या खाणे बंद करा.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *