Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
HSC SSC Exam Time table

HSC SSC Exam Time table: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी हे शैक्षणिक वर्ष खूपच महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर या वर्षात विद्यार्थ्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट देखील असतो. म्हणजेच पहिलीपासून दहावीपर्यंत केलेल्या अभ्यासावर विद्यार्थ्यांचे पुढील करिअर (आयुष्य) ठरवले जाते. यामुळे दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील करिअर घडवण्याची खूप मोठी संधी असते.

मात्र, या परीक्षेत जर एखादा विद्यार्थी नापास झाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडले म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांनी नाराज होण्याची आवश्यकता नसते. कारण त्या विद्यार्थ्याला बारावी वर्गात जास्त मार्क घेण्याची त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळे करून दाखवण्याची संधी मिळते. असे अनेक विद्यार्थी आहेत की ते दहावीला नापास झाले. मात्र त्यांनी आयुष्यात मोठे पद मिळवून दाखवले.HSC SSC Exam Time table

 

त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 यासाठी परीक्षेचे वेळापत्रक आता लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावी बारावीच्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा आहे ही येत्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

आणि त्याचबरोबर दहावीची परीक्षा ही 1 मार्चपासून सुरू होणार आहे. यामुळे आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी खूपच कमी कालावधी उरलेला आहे. यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे. आणि परीक्षेची तयारी करावी…HSC SSC Exam Time table

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *