Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Modi Sarakarchi Yojana

Modi Sarakarchi Yojana: नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने देशातील नागरिकांनी साठी एक नवीन योजना राबवणार आहे. या योजनेद्वारे नोंदणी करून नागरिकांना 20 रुपयांमध्ये 2 लाखाचा नफा मिळेल. अनेक नागरिक योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना कमी पैशांमध्ये जास्त नफा कसा मिळू शकतो हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक नवीन योजना राबवत आहेत. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एम किसान योजना, छोट्या व्यवसायिकांसाठी मुद्रा योजना यासारख्या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना आणि व्यवसायांना फायदा होत आहे.

केंद्र सरकार आणखी एक नवीन योजना राबवत आहे प्रधानमंत्री कृषी विमा योजना या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना ज्यांनी विमा काढला आहे त्यांना विमा सुरक्षा कवच दिले जात आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना अपघातग्रस्त झाल्यास अपंगत्व आल्यास त्यांना संरक्षण देणारी ही एक योजना आहे. योजना दीर्घकाळ चालणारी आहे.Modi Sarakarchi Yojana

या योजनेची नोंदणी 18 ते 70 वयोगटात असणारे नागरिक योजनेचे लाभ घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर व्यक्तींचे बचत बँक आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तरच योजनेसाठी नोंदणी करता येईल. विमा काढल्यानंतर जर मृत्यू आल्यास 2 लाख रुपये दिले जाते.आणि अपंगत्व आल्यास संरक्षण म्हणून 1 लाख रुपये दिले जाते. या योजनेची नोंदणी करता वेळेस तुमचे आधार कार्ड बँक खात्यासह लिंक असले पाहिजे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे नोंदणी करण्यासाठी किती रुपये भरावे लागतील हे खालील प्रमाणे पाहू.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पैसे भरावे लागणार नाही. तर ते तुमच्या बँक खात्यामधून ‘ऑटो -डेबिट’ सुविधा मार्फतवार्षिक वीस रुपये वजा केले जाते.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

PMSBY निवड करण्यासाठी नागरिक कोणत्याही एका बँक किंवा विमा कंपनीशी संपर्क साधू शकतात. कारण बहुतेक बँक इंटरनेट बँकिंग द्वारे पोलिसाला घेण्यासाठी देण्याकरिता नामांकित आहेत. ग्राहकांना इंटरनेट बँकिंग खात्यात लॉगिन करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.Modi Sarakarchi Yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *