Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Ration card holders

Ration card holders: नमस्कार मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. मित्रांनो राशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळाच्या 35 वस्तू वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही रेशन कार्ड अपडेट करू शकता. या रेशन कार्ड मुळे तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल.

तुमच्या तुमच्याकडे रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गहू आणि तांदूळ ऐवजी 35 वस्तू मिळतील.

केंद्र सरकारने १ जानेवारीपासून अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार अंत्योदय प्राधान्य कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य दिले जाणार आहे. रेशन दुकानदारांकडून दर महिन्याला गहू आणि तांदूळ मिळेल. कोणत्याही रकमेची गरज भासणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने चांगलीच तयारी केली आहे. याबाबत शिधापत्रिका दुकानदारांना कळविण्यात आले आहे.

सर्वात आधी प्राधान्य कुटुंबांना वर्षभर मोफत धान्य मिळेल, गहू-तांदळासाठी पैसे लागणार नाहीत, पैसे मागितल्यास रेशन दुकानांवर कारवाई केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.Ration card holders

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

रेशन कार्ड धारकांची लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *