Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Smart meter

Smart meter नमस्कार शेतकरी मंडळींनी आपल्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत ही बातमी वाचून आपल्याला नक्कीच फायदा होईल स्मार्ट मीटरचा वापर हा आता कृषी पंप विज देण्यासाठी करण्यात येणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत.

नेमके स्मार्ट मीटर म्हणजे काय

अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडले असतील की नेमके स्मार्ट मीटर म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा केला जातो त्याबद्दल आम्ही सांगणार आहोत स्मार्ट मीटर म्हणजे अत्याधुनिक आहेत जसा आपण मोबाईल रिचार्ज करतो त्याचप्रमाणे तो रिचार्ज करावा लागतो जर आपण रिचार्ज केला नाही तर स्मार्ट मीटर बंद होतात, जर आपल्या पाण्याचा वापर कमी असेल तर आपल्याला कमी खर्च येतो आणि आपल्या पाण्याचा वापर जास्त असेल तर आपल्याला खर्च जास्त येतो जर आपली त्यामधील शिल्लक संपली तर आपल्याला त्याद्वारे सूचित करण्यात येते, आपण लवकर चार्ज न केल्यास पंप आपोआप बंद होईल.

स्मार्ट मीटर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात आरक्षित सुद्धा करण्यात आलेले आहेत ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या तालुक्यांमध्ये पाचशे मीटर आरक्षित करण्यात आलेले आहेत येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येतील सध्या पाहिले तर त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर 100 मीटर बसवण्यास सुद्धा आलेले आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे हे मीटर फक्त हाय व्होल्टेज वितरण प्रणाली या योजनेमध्ये जोडलेल्या ग्राहकांनाच देण्यात येणार आहेत यामुळे या मीटरचा फायदा सर्व ग्राहकांना होणार नाही ही योजना राबवण्यात आलेली आहे यामध्ये कृषी पंपासाठी वीज जोडणी ही 11KV पावर लाईनद्वारे देण्यात येत असते, त्यामध्ये पाहिले तर विद्युत पंपाच्या 200 मीटरच्या आत मध्ये जर जनरेटर असेल तर या योजनेद्वारे वीज जोडणी देण्यात येत असते.

अनेक शेतकऱ्यांसाठी जनरेटर ही बसवण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, जर पाच एचपी पंप असेल तर त्याला 10 तास आणि 7.5 एचपी पंपाला 16 तास लागतात यामध्ये पाहिले तर p जनरेटर स्वातंत्र देण्यात येतात यामुळे वर लोड होत नाही आणि झाला तरी आपला पंप बंद होत नाही.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *