Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean Rate 28 January

Soybean Rate 28 January: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीन बाजार भाव आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आज सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण या बातमीने सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत.

यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्वसाधारण बाजार भाव, जात, प्रत, आवक अशी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

आज सिल्लोड या बाजार समितीत दहा क्विंटल ची आवक आली आहे. आणि या बाजार समितीत सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार भाव मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण बाजार भाव हा 4600 रुपये मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Soybean Rate 28 January

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/01/2024
सिल्लोड क्विंटल 10 4500 4500 4500
जळकोट पांढरा क्विंटल 297 4300 4600 4450
वरोरा पिवळा क्विंटल 40 4100 4351 4200
सिंदखेड राजा पिवळा क्विंटल 325 4600 4650 4625
देवणी पिवळा क्विंटल 27 4418 4575 4496
अहमदनगर क्विंटल 4 4450 4450 4450
लासलगाव – विंचूर क्विंटल 291 3000 4480 4425
बार्शी -वैराग क्विंटल 25 4450 4500 4450
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 23 4300 4350 4312
राहूरी -वांबोरी क्विंटल 10 4300 4400 4325
तुळजापूर क्विंटल 110 4500 4500 4500
राहता क्विंटल 14 4300 4420 4375
धुळे हायब्रीड क्विंटल 39 4350 4550 4370
अमरावती लोकल क्विंटल 5923 4400 4476 4438
अमळनेर लोकल क्विंटल 10 3800 4250 4250
हिंगोली लोकल क्विंटल 885 4150 4525 4337
कोपरगाव लोकल क्विंटल 369 4000 4530 4450
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 57 3700 4450 4100
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 291 3926 4499 4475
वडूज पांढरा क्विंटल 20 4700 4900 4800
जालना पिवळा क्विंटल 1729 4000 4500 4400
अकोला पिवळा क्विंटल 4953 4102 4535 4500
मालेगाव पिवळा क्विंटल 6 4380 4500 4412
चोपडा पिवळा क्विंटल 20 4525 4525 4525
आर्वी पिवळा क्विंटल 117 3500 4400 4150
चिखली पिवळा क्विंटल 1090 4201 4600 4400
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2100 2500 4500 3600
बीड पिवळा क्विंटल 50 4500 4550 4530
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4425 4550 4500
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 9150 9700 9450
पैठण पिवळा क्विंटल 10 4300 4300 4300
उमरेड पिवळा क्विंटल 1326 3500 4460 4000
सिल्लोड- भराडी पिवळा क्विंटल 2 4300 4300 4300

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *