Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Car News

Car News नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आम्ही या लेखांमध्ये कार विषयी माहिती देणार आहोत कोणती कार आहे त्या कारला किती मायलेज आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला हा लेख वाचल्यानंतर मिळेल यामुळे आपण हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

बाजारामध्ये पाहिले तर आम्ही ज्या कार बद्दल माहिती सांगणार आहोत त्या कारला मोठी मागणी आहे देशांमधील सर्वात मोठी असणारी मारुती सुझुकीची ही कार आपल्याला नक्कीच आवडेल कारण या कारणे सर्वांचे मन जिंकले आहेत मारुती मध्ये एसयुव्ही असो किंवा एमपीव्ही या मारुतीच्या कारची सर्वांनाच लोकप्रियता आहे आपल्याला आणखी सांगायचे चालले तर या कारचे एक लाख युनिट विक्रीचा टप्पा सर्वात आधी गाठलेला आहे त्याचबरोबर त्या कार बद्दल कृषी इन्फॉर्मेशन वेबसाईट वरती सर्व माहिती दिलेली आहे आणि ही कार वेगवान एमपीव्ही बनली आहे.

Car News आपण पाहिले तर मारुती सुझुकीची Eritiga MPV ही कार चांगलीच लोकप्रिय ठरली आहे कारण या कारच्या एक दशलक्ष म्हणजे दहा लाख युनिट विक्री झाले आहेत Eritiga ही कार २०१२ मध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली होती आणि आता Eritiga या कारला भारतामध्ये जोरदार मागणी आहे या कारचा हिस्सा पाहिले तर mpv कार मध्ये 37.5% पर्यंत वाढताना दिसला आहे.

मारुतीच्या Eritiga कार मध्ये सीएनजी व्हेरियंटला २६ किलोमीटर पेक्षा जास्त मायलेज मिळत आहे तसेच कारची किंमत देखील कमी आहे ती म्हणजे 8.35 पासून सुरू होत आहे,Eritiga च्या mpv कार मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे जे की 103 पीएस आणि 137nm यांनी 100 करते आणि यामध्ये सीएनजी पर्याय सुद्धा देण्यात आलेले आहेत त्याबरोबरच त्या कारमध्ये फीचर्स सुद्धा चांगले आहेत आणि आपण जर ही कार्ड डाऊन पेमेंट वर घेत असाल तर आपल्याला कमी डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा ही कार मिळू शकते.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *