Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate

cotton rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा अशी विनंती आहे.

आम्ही दररोज या वेबसाईट वरती कापूस बाजार भाव टाकत असतो यामुळे आपण या वेबसाईटला इतर कोणतेही बाजार भाव पाहिजे असतील तर भेट देऊ शकता कारण सोयाबीन,तूर, कांदा असे बाजार भाव आम्ही या वेबसाईट वरती टाकत असतो यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाबद्दल माहिती मिळते.

कापूस बाजार भाव हे तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे खाली दिलेल्या तक्ता आपण संपूर्ण वाचावा आणि कापूस बाजारभावाची माहिती घ्यावी खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे जर काही आपल्याला अडचण येत असेल तर आपण आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि जर आपल्या जिल्ह्याचे नाव तक्त्यामध्ये नसेल तर आपण थोड्या वेळानंतर भेट द्या कारण काही जिल्ह्यांचे नावे अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.cotton rate

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/02/2024
राळेगाव 6500 7220 7100
उमरेड 6500 7040 6810
देउळगाव राजा 6500 7500 7250
19/02/2024
सावनेर 6775 6825 6800
समुद्रपूर 6200 7200 6700
वडवणी 6750 7100 6950
मौदा 6630 6830 6715
आर्वी 6200 7150 6800
पारशिवनी 6600 6800 6700
कळमेश्वर 6600 6900 6700
उमरेड 6500 7020 6800
वरोरा-खांबाडा 6000 7170 6700
चिमुर 7100 7151 7101
पुलगाव 6200 7200 6750
सिंदी(सेलू) 6400 7370 7150
नरखेड 6000 6800 6500
18/02/2024
वडवणी 6700 7000 6850
आर्वी 6200 7050 6500
कळमेश्वर 6600 6900 6700
वरोरा 6400 7250 6800
काटोल 6600 6900 6750
नरखेड 6000 6800 6500
भिवापूर 6500 7020 6865
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *