Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton rate 15 february

Cotton rate 15 february नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापसाच्या बाजारभावामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत याबद्दल माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की या बातमीद्वारे आपल्याला कापसाच्या बाजार भावाबद्दल माहिती मिळणार आहे आणि आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव कसे आहेत या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे यामुळे आपल्याला कुठेही न जाता आपल्या घरी बसून आपल्या मोबाईल मध्ये कापसाचे बाजार भाव पाहायला मिळणार आहेत.

सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता घरामध्ये ठेवलेले आहेत कारण की त्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे पण बरेच शेतकरी कापूस विक्री करून बसले आहेत त्यामुळे आता आवक जास्त येताना दिसत नाही पण राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पैशाची गरज भासू लागली आहे यामुळे शेतकरी हळूहळू कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.

कापसाचे बाजार भाव आपल्या जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये कसे चालू आहेत याची माहिती पाहूनच आपण आपला कापूस बाजारामध्ये आणावा जर आपल्या जवळील जिल्ह्यामध्ये चांगला बाजार भाव मिळत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपला कापूस विकावा तर आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत.Cotton rate 15 february

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
15/02/2024
आष्टी (वर्धा) 6000 6700 6550
मारेगाव 6750 6850 6750
अकोला 6930 7000 6965
अकोला (बोरगावमंजू) 6900 7195 7047
उमरेड 6500 6890 6700
देउळगाव राजा 6600 7500 7300
हिमायतनगर 6550 6650 6600
14/02/2024
सावनेर 6700 6700 6700
भद्रावती 6100 6850 6450
समुद्रपूर 6000 6900 6700
वडवणी 6710 6900 6825
आष्टी (वर्धा) 6000 6800 6550
पांढरकवडा 6620 6800 6700
मारेगाव 6650 6850 6750
पारशिवनी 6200 6700 6500
कळमेश्वर 6600 6900 6700
अकोला 6750 7000 6875
अकोला (बोरगावमंजू) 6900 7201 7050
उमरेड 6400 6710 6550
देउळगाव राजा 6300 7050 6900
वरोरा 6100 7000 6500
वरोरा-माढेली 6500 6850 6700
वरोरा-खांबाडा 5500 6870 6500
महागाव 5800 6500 6500
नेर परसोपंत 5500 5500 5500
काटोल 5400 6750 6500
मांढळ 6100 6500 6250
हिंगणा 6300 6750 6750
हिंगणघाट 6000 7160 6500
खामगाव 6200 6950 6575
हिमायतनगर 6500 6600 6550
पुलगाव 5500 7015 6800
सिंदी(सेलू) 6550 7050 6850
फुलंब्री 6650 6800 6700
भिवापूर 6410 6800 6605
13/02/2024
सावनेर 6650 6650 6650
भद्रावती 6200 6750 6475
समुद्रपूर 6000 6775 6600
वडवणी 6710 6900 6800
पांढरकवडा 6620 6920 6800
आर्वी 6500 6800 6600
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *