Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate 24 january

Cotton Rate 25 february नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत या बातमीद्वारे आपल्याला कापूस बाजार भाव कोणत्या जिल्ह्यात वाढले या संदर्भात जिल्हा निहाय माहिती मिळणार आहे यामुळे आपण ही बातमी संपूर्ण वाचावी.

शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे की कापसाची आवक वाढत आहे यामुळे कापसाचे बाजार भाव सुद्धा कमी जास्त होताना दिसत आहेत पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस बाजार भाव जास्त प्रमाणात वाढत नाहीत यामुळे आजचे चालू असणारे बाजार भाव आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये पाहायला मिळणार आहेत.

Cotton Rate 25 february सर्व जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव आपल्याला आम्ही तक्त्यामध्ये दिलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्त्यात आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव कसे चालू आहेत या संदर्भात माहिती घेऊ शकता व आपल्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवू शकता धन्यवाद…

 

शेतमाल: कापूस
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/02/2024
अकोला 6964 7346 7155
बीड 6800 7125 7025
बुलढाणा 7000 7600 7300
चंद्रपुर 6150 7000 6575
चंद्रपुर 6200 7140 6667
जळगाव 6070 6640 6310
नागपूर 6600 7170 6850
नागपूर 6650 6950 6800
परभणी 6700 7550 7430
वर्धा 6200 7100 6800
वर्धा 6000 7322 6933
यवतमाळ 5800 5800 5800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
23/02/2024
अकोला 7000 7243 7122
अमरावती 6950 7050 7000
बीड 6700 7150 6950
बुलढाणा 7000 7605 7375
बुलढाणा 6300 7300 6800
चंद्रपुर 6200 7000 6600
चंद्रपुर 6350 7118 6763
चंद्रपुर 7000 7101 7001
नागपूर 6342 6987 6650
नागपूर 6600 7000 6800
नागपूर 6550 6825 6700
परभणी 7000 7475 7400
परभणी 7000 7485 7350
वर्धा 6200 7170 6700
वर्धा 6150 7347 6950
वर्धा 6200 7050 6800
यवतमाळ 6650 7350 7200
यवतमाळ 5500 5500 5500
यवतमाळ 6850 7050 6950
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *