Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate

Cotton Rate नमस्कार शेतकरी मंडळींना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की आज आम्ही या लेखांमध्ये आजचे चालू असणारे कापसाचे बाजार भाव सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा व आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कापूस बाजार भाव बद्दल माहिती मिळेल.

Cotton Rate सध्या कापूस बाजार भाव हे कमी प्रमाणात मिळत आहेत कापूस बाजार भाव वाढण्याची वाट बघत बघत शेतकरी आता कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत कारण आता शेतकऱ्यांना कापूस बाजार भाव वाढतील याची आशा वाटत नाही त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत तरीसुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे याची माहिती असणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे जर आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव अत्यंत कमी असतील तर आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कापूस विक्रीसाठी कसे बाजार भाव मिळतील हे पाहता येईल.

आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव हे आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्या तक्त्यामध्ये सर्व जिल्ह्यांमधील चालू असणारे कापूस बाजार भाव देण्यात आलेले आहेत यामुळे खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामधील आपल्या जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील बाजार भाव कसे आहेत या संदर्भात माहिती घ्यावी.

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/02/2024
वरोरा 2407 6200 6800 6500
वरोरा-खांबाडा 1793 6200 6760 6500
अमरावती 75 6600 6650 6625
भद्रावती 710 6240 6700 6470
समुद्रपूर 1870 6200 6825 6650
वडवणी 213 6700 6800 6750
पारशिवनी 912 6650 6700 6675
मनवत 4800 6500 6935 6850
उमरेड 843 6300 6640 6400
देउळगाव राजा 4650 6000 6860 6700
वरोरा 2402 6200 6800 6500
वरोरा-खांबाडा 990 6100 6750 6500
नेर परसोपंत 14 5000 5000 5000
मांढळ 190 6350 6650 6450
हिंगणा 28 6200 6711 6650
हिंगणघाट 9000 6000 6960 6300
यावल 458 6050 6710 6300
सिंदी(सेलू) 2030 6500 6975 6800
02/02/2024
अमरावती 70 6500 6600 6550
दारव्हा 420 6800 6920 6870
भद्रावती 441 6100 6700 6400
समुद्रपूर 2112 6200 6770 6500
वडवणी 111 6700 6800 6725
आष्टी (वर्धा) 619 5800 6700 6600
आर्वी 3622 6600 6750 6700
पारशिवनी 649 6650 6725 6675
सोनपेठ 310 4800 6750 6700
कळमेश्वर 2212 6700 6900 6800
अकोला 111 6780 7021 6900
अकोला (बोरगावमंजू) 126 6800 7050 6925
उमरेड 877 6100 6670 6450
देउळगाव राजा 5950 6200 6800 6700
वरोरा 3866 6250 6730 6500
वरोरा-खांबाडा 1832 6100 6725 6400
नेर परसोपंत 19 4200 6400 5126
काटोल 325 5400 6730 6600
हिंगणा 34 6325 6700 6650
हिंगणघाट 8500 6000 6930 6300
वर्धा 2375 6525 6920 6750
खामगाव 642 6200 6850 6525
यावल 222 6030 6700 6300
हिमायतनगर 110 6400 6500 6450
पुलगाव 6150 6000 6921 6750
सिंदी(सेलू) 2320 6500 6930 6800
फुलंब्री 205 6650 6750 6700
नरखेड 166 6500 6800 6600
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *