Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate Aajche

Cotton Rate Aajche नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजारभाव चालू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला आमच्यात वेबसाईटवर मिळत असते यामुळे या वेबसाईटला प्रत्येक वेळी भेट देत चला म्हणजे आपल्याला चालू असणारे व वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव पाहायला मिळतील.

सध्या कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ दिसत आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये कापूस बाजार भाव 6500 रुपये बऱ्याच शेतकऱ्यांनी विकले आहेत पण आता कापसाचे बाजार भाव 7500 रुपये प्रतिक्विंटल च्या पुढे आहेत यामुळे शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो पण बरेच शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस विक्री केला आहे आणि राहिलेले शेतकरी आता कापूस विक्री करण्याचा विचार करत आहेत कारण चालू असणारा कापूस बाजार भाव यापेक्षा कमी झाला तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

Cotton Rate Aajche जिल्हा निहाय्य कापूस बाजार भाव आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे खाली दिलेल्या तक्ता आपण संपूर्ण वाचावा म्हणजेच सर्व जिल्ह्यांमधील चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला माहिती मिळेल आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की ही पोस्ट शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा चालू असणारे कापसाचे भाव पाहायला मिळतील.

 

शेतमाल: कापूस
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/02/2024
अमरावती 7000 7100 7050
बुलढाणा 6800 7700 7400
चंद्रपुर 6200 7200 6700
हिंगोली 7000 7300 7150
नागपूर 6900 7200 7100
परभणी 2200 2651 2451
वर्धा 6550 7515 7400
यवतमाळ 6650 7365 7250
यवतमाळ 6850 7050 6950
26/02/2024
अकोला 7000 7011 7005
बीड 6800 7300 7125
बुलढाणा 6800 7600 7350
25/02/2024
अमरावती 5500 5600 5550
बीड 6700 7150 7010
चंद्रपुर 6000 7050 6500
चंद्रपुर 5950 7138 6700
जळगाव 6100 6660 6320
नागपूर 6600 7000 6800
नागपूर 6600 7000 6800
नागपूर 6500 7100 6800
परभणी 6500 7300 7100
यवतमाळ 6500 7100 6900
यवतमाळ 6850 7050 6950
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *