Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेकरामध्ये कापसाचे चालू असणारे बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

सध्या कापूस बाजार भाव हे स्थिरावले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस बाजार भाव मिळत आहे या संदर्भात आपल्याला या लेखात माहिती मिळणार आहे यामुळे आपल्याला आपल्या जवळील जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव कसे मिळत आहे याची माहिती मिळेल.

सर्व जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव हे आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे खाली दिलेल्या तक्ता आपण संपूर्ण वाचावा त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत ही संपूर्ण वाचावी आणि जर आपल्या जिल्ह्याचे नाव नसेल तर आपण आम्हाला कमेंट द्वारे कळवावे किंवा थोड्या वेळाने भेट द्यावी कारण काही जिल्ह्यांचे बाजारभाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/02/2024
अमरावती 6500 6600 6550
उमरेड 5800 6560 6350
देउळगाव राजा 6100 6820 6650
काटोल 5400 6750 6700
सिंदी(सेलू) 6550 6920 6800
31/01/2024
अमरावती 6500 6600 6550
सावनेर 6650 6650 6650
समुद्रपूर 6200 6800 6600
वडवणी 6700 6900 6810
आष्टी (वर्धा) 5800 6650 6500
पांढरकवडा 6620 6900 6700
पारशिवनी 6600 6700 6650
कळमेश्वर 6700 6900 6800
अकोला 6780 7150 6969
अकोला (बोरगावमंजू) 6788 7150 6969
उमरेड 6000 6550 6250
देउळगाव राजा 6300 6900 6775
वरोरा 6000 6700 6500
वरोरा-माढेली 6250 6725 6425
वरोरा-खांबाडा 6000 6700 6500
नेर परसोपंत 5150 5150 5150
काटोल 5400 6750 6600
मांढळ 6250 6725 6550
कोर्पना 6400 6600 6500
सिंदी(सेलू) 6650 6915 6850
खामगाव 6200 6920 6560
यावल 6030 6750 6310
चिमुर 6700 6725 6701
पुलगाव 6200 6885 6700
फुलंब्री 6550 6700 6650
भिवापूर 6300 6600 6450
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *