Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की कापूस बाजार भाव आता सध्या वाढणार अशा अपेक्षा होत आहेत अनेक शेतकरी सध्या कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत यामुळे कापसाचे आवक ही वाढलेली आहे पण आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला आहे यामुळे आता राहिलेल्या शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो कारण आता आवक कमी होणार आहे.

जर कापसाची आवक कमी झाली तर बाजार भाव हे वाढत असतात हे आपल्याला माहीतच आहे तरीसुद्धा बरेच शेतकरी सध्या कापूस विक्रीसाठी बाजारामध्ये नेत आहेत संध्या कापसाची आवक चांगली येत आहे यामुळे कापूस बाजार भाव कमी प्रमाणात मिळत असतील आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला या लेखात मिळणार आहेत.

सर्व जिल्ह्यांमध्ये आज कापसाचे बाजार भाव कसे चालू आहेत या संदर्भात माहिती आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे यामुळे खाली दिलेल्या तक्ता आपण संपूर्ण वाचून ती माहिती आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करावे यामुळे त्यांचादेखील फायदा होईल.

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
05/02/2024
भद्रावती 6400 6700 6550
उमरेड 6300 6640 6450
सिंदी(सेलू) 6550 6920 6850
04/02/2024
भद्रावती 6250 6700 6475
वडवणी 6700 6900 6750
सोनपेठ 4800 6800 6700
कळमेश्वर 6600 6800 6700
वरोरा 6200 6800 6500
वरोरा-खांबाडा 6200 6760 6500
नरखेड 6000 6800 6500
भिवापूर 6300 6660 6480
03/02/2024
अमरावती 6600 6650 6625
सावनेर 6600 6600 6600
भद्रावती 6240 6700 6470
समुद्रपूर 6200 6825 6650
वडवणी 6700 6800 6750
पारशिवनी 6650 6700 6675
सोनपेठ 4900 6800 6700
मनवत 6500 6935 6850
कळमेश्वर 6600 6800 6700
उमरेड 6300 6640 6400
देउळगाव राजा 6000 6860 6700
वरोरा 6200 6800 6500
वरोरा-खांबाडा 6100 6750 6500
नेर परसोपंत 5000 5000 5000
मांढळ 6350 6650 6450
कोर्पना 6400 6750 6600
हिंगणा 6200 6711 6650
हिंगणघाट 6000 6960 6300
खामगाव 6200 6900 6550
यावल 6050 6710 6300
पुलगाव 5200 6800 6700
सिंदी(सेलू) 6500 6975 6800
फुलंब्री 6650 6800 6750
नरखेड 6000 6800 6500

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *