Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ झाली आहे यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा व इतरांना देखील पाठवावा.

जर आपल्याला कापूस बाजार भाव बद्दल चांगली माहिती पाहायची असेल तर आमच्या या वेबसाईटला दररोज भेट देत चला म्हणजेच आम्ही दिलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा म्हणजेच आपल्याला आम्ही दिलेली माहिती आपल्या मोबाईल मध्ये मिळेल आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला देण्यात आलेले आहेत यामुळे खाली दिलेले संपूर्ण बाजारभाव आपण पाहावे.

कोणत्या बाजार समितीमध्ये कसे बाजार भाव चालू आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात दिलेले आहे म्हणजेच कमीत कमी दर ,जास्तीत जास्त दर ,सर्वसाधारण दर अशी माहिती देण्यात आलेली आहे यामुळे ही माहिती नक्कीच आपल्या फायद्याची होईल जर खाली दिलेल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नसेल तर आपण थोड्या वेळानंतर भेटल्या कारण काही जिल्ह्यांचे नाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

cotton rate today सध्या पाहिले तर अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाचे बाजार भाव कमी जास्त होताना दिसत आहेत कोणत्या जिल्ह्यात कापसाला कसे बाजार भाव चालू आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे खाली दिलेल्या तक्ता आपण संपूर्ण वाचावा.

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
भद्रावती 6200 6700 6450
पारशिवनी 6550 6700 6600
अकोला 6800 7000 6900
अकोला (बोरगावमंजू) 6800 7196 6998
उमरेड 6300 6700 6500
मनवत 6500 6980 6875
देउळगाव राजा 6300 6970 6850
काटोल 5400 6730 6650
यावल 6030 6650 6300
सिंदी(सेलू) 6550 6995 6750
फुलंब्री 6650 7100 6850
08/02/2024
सावनेर 6650 6650 6650
भद्रावती 6200 6650 6425
आष्टी (वर्धा) 6000 6700 6500
समुद्रपूर 6000 6725 6500
वडवणी 6700 6900 6825
मौदा 6350 6550 6450
पांढरकवडा 6620 6700 6650
मारेगाव 6650 6850 6750
पारशिवनी 6600 6700 6650
कळमेश्वर 6600 6800 6700
अकोला 6730 7000 6865
अकोला (बोरगावमंजू) 6700 7195 6947
उमरेड 6300 6660 6450
देउळगाव राजा 6200 6950 6800
वरोरा 6000 6711 6400
वरोरा-खांबाडा 6000 6650 6400
किल्ले धारुर 6956 7002 6975
आखाडाबाळापूर 6000 6500 6250
महागाव 6200 6500 6200
नेर परसोपंत 5600 5600 5600
काटोल 5400 6700 6650
कोर्पना 5000 6700 6600
हिंगणा 6400 6600 6500
हिंगणघाट 6000 6960 6300
वर्धा 6350 6920 6600
खामगाव 6200 6900 6550
यावल 6030 6650 6300
हिमायतनगर 6450 6550 6500
चिमुर 6700 6725 6701
पुलगाव 6000 6920 6700
सिंदी(सेलू) 6500 6920 6850
फुलंब्री 6650 6750 6700
नरखेड 6100 6700 6500
भिवापूर 6350 6700 6525
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *