Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate Today

Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजारभाव चालू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला आमच्यात वेबसाईटवर मिळत असते यामुळे या वेबसाईटला प्रत्येक वेळी भेट देत चला म्हणजे आपल्याला चालू असणारे व वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव पाहायला मिळतील.

सध्या कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ दिसत आहे कारण सुरुवातीच्या काळामध्ये कापूस बाजार भाव 6500 रुपये बऱ्याच शेतकऱ्यांनी विकले आहेत पण आता कापसाचे बाजार भाव 7500 रुपये प्रतिक्विंटल च्या पुढे आहेत यामुळे शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो पण बरेच शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस विक्री केला आहे आणि राहिलेले शेतकरी आता कापूस विक्री करण्याचा विचार करत आहेत कारण चालू असणारा कापूस बाजार भाव यापेक्षा कमी झाला तर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.

Cotton Rate Today जिल्हा निहाय्य कापूस बाजार भाव आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे खाली दिलेल्या तक्ता आपण संपूर्ण वाचावा म्हणजेच सर्व जिल्ह्यांमधील चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला माहिती मिळेल आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की ही पोस्ट शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा चालू असणारे कापसाचे भाव पाहायला मिळतील.

शेतमाल: कापूस
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/02/2024
अमरावती 7300 7400 7350
बुलढाणा 7000 8100 7575
चंद्रपुर 6350 7500 7000
नागपूर 6700 7280 7050
यवतमाळ 6500 6500 6500
यवतमाळ 6800 7400 7100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
27/02/2024
अमरावती 7000 7100 7050
बीड 6900 7400 7150
बीड 7254 7406 7308
बुलढाणा 6800 7700 7400
बुलढाणा 6300 7500 6900
चंद्रपुर 6200 7200 6700
चंद्रपुर 6363 7300 6863
चंद्रपुर 7000 7011 7001
हिंगोली 7000 7300 7150
नागपूर 6900 7000 6950
नागपूर 6633 7133 6933
नागपूर 6700 7000 6850
परभणी 6500 7705 7600
परभणी 2200 2651 2451
वर्धा 6138 7435 7063
वर्धा 6200 7100 6700
यवतमाळ 6650 7365 7250
यवतमाळ 6000 6000 6000
यवतमाळ 6850 7050 6950

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *