Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Home Guard Bharti

Home Guard Bharti: नमस्कार मित्रांनो, गृहरक्षक महासंचालकां अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 10,285 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2024 ही आहे.

 

या भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

रिक्त पदाचे नाव – होमगार्ड

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

पदांची संख्या – 10,285 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. यामुळे तुम्ही वर दिलेली संपूर्ण जाहिरात वाचा. (मूळ जाहिरात वाचा.)

वयोमर्यादा – 20-45 वर्षे

अर्ज शुल्क – ₹100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाइट – https://dghgenrollment.in/ 

Home Guard Bharti

 

या भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *