Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
IDBI BANK JOB

IDBI BANK JOB नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आज या लेखांमध्ये आम्ही सांगणार आहोत की आयडीबीआय या बँकेमध्ये नोकरीची संधी आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा पगार किती मिळणार त्याबरोबरच शिक्षणाची अट अशी माहिती पाहणार आहोत त्यामुळे आपण आमचा हा लेख संपूर्ण वाचावा.

IDBI या बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी आपल्याला वयाची अट किती असणार आहे याची सुद्धा माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे जर आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण वयाची अट पाहिले पाहिजे वयाची अट असे आहे की 31 जानेवारी 2024 पर्यंत वीस ते पंचवीस वर्षाच्या आत मध्ये आपले वय पाहिजे अन्यथा आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही.

जर आपण Sc/st यामधील असाल तर आपल्यासाठी पाच वर्षाचे सूट आहे आणि आपण ओबीसी मधून असाल तर आपल्याला तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे यामुळे आपले वय या नोकरीसाठी बसते का हे पाहणे खूप गरजेचे आहे आणि या नोकरीसाठी आपल्याला फीस किती लागणार आहे याबद्दल माहिती आपण पाहूयात.

परीक्षेसाठी फीस

IDBI BANK JOB जर आपण जनरल किंवा ओबीसी मधून असाल तर आपल्याला फीस 1000 रुपये असेल आणि आपण SC/ST/PWD मधून असाल तर आपल्याला फीस दोनशे रुपये असेल यामुळे आपण आपल्या फीस ची व अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेची माहिती लक्षात ठेवावी म्हणजेच आपल्याला काही अडचण येणार नाही.

अर्ज करण्याची तारीख

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर  कृषी इन्फॉर्मेशन या वेबसाईट वरती आपल्याला अर्ज करण्याची तारीख आणि फीस ही सर्व माहिती दिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे परीक्षेची तारीख ही 17 मार्च 2024 आहे यामुळे आपण 26 फेब्रुवारी च्या आधी आपला अर्ज भरावा अन्यथा नंतर आपला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *