Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. तुम्हीही तुमच्या घरात एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल तर आज सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडर बाबत एक मोठे अपडेट आले आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. लोक एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने दर कमी केले आहेत. आता तुम्ही फक्त ₹400 ते ₹500 मध्ये LPG गॅस सिलिंडर खरेदी करू शकता.

 

एलपीजी गॅस सिलेंडरच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

संपूर्ण माहिती कशी मिळवायची, आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती खालील प्रमाणे सांगणार आहोत. कोणत्या राज्यांना हे मिळेल ते देखील आम्ही तुम्हाला सांगू, म्हणून काळजीपूर्वक वाचा.LPG Gas Cylinder Price

लवकरच अनुदान सुरू होईल.

जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की या योजनेअंतर्गत एलपीजी गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी फक्त त्या लोकांसाठी आहे. ज्या नागरिकांना सरकारकडून अनुदानावर गॅस सिलेंडर मिळाले होते. केवळ तेवढ्याच व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

म्हणजेच ज्या रेशन कार्डधारक नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळाले होते. आणि त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव 1100 रुपयांवर पोहोचले होते. मात्र रक्षाबंधन दिवशी मोदी सरकारने या भावात दोनशे रुपयांनी घसरण करून ते 900 रुपयांवर आणले होते.

त्याचबरोबर आता पुन्हा एलपीजी गॅस सिलेंडर सर्वसामान्य नागरिकांना दोनशे रुपये सबसिडी मान्य केली आहे. आणि या कारणामुळे या सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर केवळ 500 ते 600 रुपयांना मिळू शकतो.LPG Gas Cylinder Price

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *