Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Petrol Diesel Price

Petrol Diesel Price: नमस्कार मित्रांनो, आज सर्व नागरिकांसाठी खूपच आनंदाची माहिती आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरन झाली आहे.

 

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरून झाले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या भावात देखील आज सरकारकडून घसरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या भावात तब्बल 30 रुपयांनी घसरण झाली असून डिझेलच्या भावात 20 रुपयांची घसरण झाली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, पेट्रोल डिझेलच्या राज्यातील तसेच देशभरातील किमती या दररोज सकाळी ठीक सहा वाजता बदलल्या जातात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घसरण किंवा वाढ झाल्यावर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, आता पुढील काळात इलेक्शन सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सरकार पेट्रोलच्या भावात मोठी घसरन करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या भावात जास्त प्रमाणात बदल झालेला नाही.

 

पेट्रोलचा आजच्या किमती खालील प्रमाणे..

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
City/District Price
Ahmadnagar 105.96 ₹/L
Akola 106.37 ₹/L
Amravati 107.44 ₹/L
Aurangabad 107.21 ₹/L
Bhandara 107.01 ₹/L
Bid 106.51 ₹/L
Buldhana 106.82 ₹/L
Chandrapur 106.12 ₹/L
Dhule 106.18 ₹/L
Gadchiroli 107.26 ₹/L
Gondia 107.56 ₹/L
Greater Mumbai 106.31 ₹/L
Hingoli 107.06 ₹/L
Jalgaon 106.42 ₹/L
Jalna 107.82 ₹/L
Kolhapur 107.45 ₹/L
Latur 107.25 ₹/L
Mumbai City 106.31 ₹/L
Nagpur 106.04 ₹/L
Nanded 107.89 ₹/L
Nandurbar 107.22 ₹/L
Nashik 106.72 ₹/L
Osmanabad 106.92 ₹/L
Palghar 106.39 ₹/L
Parbhani 109.47 ₹/L
Pune 105.85 ₹/L
Raigarh 107.11 ₹/L
Ratnagiri 107.66 ₹/L
Sangli 106.05 ₹/L
Satara 106.76 ₹/L
Sindhudurg 107.97 ₹/L
Solapur 106.77 ₹/L
Thane 106.47 ₹/L
Wardha 106.53 ₹/L
Washim 106.95 ₹/L
Yavatmal 107.45 ₹/L

 

डिझेलचे आजचे किमती खालील प्रमाण

City/District Price
Ahmadnagar 92.50 ₹/L
Akola 92.91 ₹/L
Amravati 93.94 ₹/L
Aurangabad 93.69 ₹/L
Bhandara 93.53 ₹/L
Bid 93.02 ₹/L
Buldhana 93.34 ₹/L
Chandrapur 92.68 ₹/L
Dhule 92.71 ₹/L
Gadchiroli 93.78 ₹/L
Gondia 94.05 ₹/L
Greater Mumbai 94.27 ₹/L
Hingoli 93.58 ₹/L
Jalgaon 92.94 ₹/L
Jalna 94.28 ₹/L
Kolhapur 93.94 ₹/L
Latur 93.74 ₹/L
Mumbai City 94.27 ₹/L
Nagpur 92.59 ₹/L
Nanded 94.38 ₹/L
Nandurbar 93.71 ₹/L
Nashik 93.19 ₹/L
Osmanabad 93.43 ₹/L
Palghar 92.87 ₹/L
Parbhani 95.86 ₹/L
Pune 92.37 ₹/L
Raigarh 93.57 ₹/L
Ratnagiri 94.11 ₹/L
Sangli 92.60 ₹/L
Satara 93.28 ₹/L
Sindhudurg 94.45 ₹/L
Solapur 93.29 ₹/L
Thane 94.43 ₹/L
Wardha 93.06 ₹/L
Washim 93.47 ₹/L
Yavatmal 93.95 ₹/L
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *