Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Post Office Yojna

Post Office Yojna: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस या सरकारच्या बँकेतील महत्त्वाच्या आणि तुमच्या साठी असणाऱ्या अतिशय फायद्याच्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरेल आणि या पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीत तुम्ही नक्की सहभाग घेऊ शकतात.

भारतातील नागरिक पोस्ट ऑफिस म्हणल्यावर एकदम सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानले जाते. कारण ही सरकारची सरकारी बँक असून या बँकेत अल्पभूधारक तसेच दारिद्र रेषेखालील गोरगरीब नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जातो.

या पोस्ट ऑफिस बँकेत अनेक नागरिक देखील करतात. चांगला नफा मिळवतात आता या कारणामुळे पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी विविध योजना काढल्या आहेत त्यापैकी आपण एका चांगल्या आणि अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.

सुरुवातीला आपण या योजनेचे नाव काय आहे ते पाहूयात, या योजनेचे नाव हे ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या योजनेत तुम्ही पाच वर्षासाठी 14 लाख रुपये जमा करू शकतात. म्हणजेच गुंतवून ठेवू शकतात. ही योजना मुख्यतः ज्येष्ठ नागरिक म्हणजेच वृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे या योजनेत 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिकच गुंतवणूक करू शकतात.Post Office Yojna

अनेक नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर झाल्यावर चांगला निधी मिळतो. यामुळे अनेक व्यक्ती आपला पैसा हा वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करून ठेवत असतात. किंवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र करून ठेवत असतात. भविष्यात आपल्या मुलांची लग्न किंवा आपले स्वतःचे घर बांधण्यासाठी या पैशांचा उपयोग करण्यासाठी अनेक नागरिक हा पैसा गुंतवणूक न करता साठवून ठेवत असतात.

तुम्हालाही तुमच्या सेवानिवृत्तीनंतर चा निधी चांगल्या ठिकाणी गुंतवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असेल. या योजनेत पैशावर तुम्हाला चांगला व्याजदर मिळतो. चांगला व्याजदार म्हणजेच जवळपास 7.4 टक्के एवढा मिळत असतो. या योजनेसाठी तुम्ही फक्त 5 वर्षासाठी गुंतवणूक करू शकता.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

परंतु या योजनेअंतर्गत काही परिस्थितीच्या देखील दिल्या आहेत. ती अट म्हणजेच काही परिस्थितीमध्ये, गुंतवणुकीचा कालावधी हा वाढवून तीन वर्षापर्यंत मिळण्याची तरतूद उपलब्ध आहे. मित्रांनो या योजनेत तुम्ही 1000 हजार रुपयांच्या पटीत ही गुंतवणूक करू शकता.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तुम्हालाही या योजनेतून लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

एवढी रक्कम तुम्ही ठेवल्यास तुम्हाला पाच वर्षानंतर जवळपास 14,28,924 एवढी रक्कम तुम्हाला मिळेल. या योजनेसाठी तुम्ही कोठे नोंदणी करू शकता. हे हे पाहुयात.

या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये तुमचे खाते उघडून घ्या. त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये तुमचा अर्ज भरा त्याचबरोबर लागणारी महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडा आणि पोस्ट ऑफिस मध्ये जमा करा. यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेअंतर्गत अशाच नागरिकांना लाभ दिला जाणार आहे की, जे नागरिक एकरकमी 10 लाख रुपये गुंतवणूक करू शकतात. 10 लाख रुपये गुंतल्या नंतर नागरिकांना पाच वर्षानंतर 14 लाख रुपये दिले जातील. यामुळे ही योजना एकरकमी गुंतवणूक करणार्‍या नागरिकांना खूपच फायदेशीर ठरेल.Post Office Yojna

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *