Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
SBI Job

SBI Job नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की आपल्याला एसबीआय बँकेमध्ये नोकरीची संधी आहे त्याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

तुम्हाला SBI Bharti साठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अपूर्ण माहिती असलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सबमिट करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SBI Job स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 6160 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO), लिपिक आणि स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) यांचा समावेश होतो. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा:
SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
“करिअर” टॅबवर क्लिक करा.
“ऑनलाइन अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
संबंधित पोस्टसाठी नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
अर्ज सादर कर.
अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया काळजीपूर्वक तपासा.
अर्ज फी भरण्यापूर्वी तुम्ही योग्य श्रेणी निवडली आहे याची खात्री करा.
अर्ज करताना चुका टाळा.
वेळेवर अर्ज करा, शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पदांची संख्या: 131

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

वरील दिलेली सर्व माहिती पाहून आपण चांगल्या प्रकारे अर्ज करू शकता म्हणजे आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

 

जर आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण शेवटच्या तारखेच्या आधी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा अन्यथा नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

 

पदाचे नाव: सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, क्रेडिट ॲनालिस्ट.

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 25 ते 42 वर्षे दरम्यान आहे.

अर्ज फी: सामान्य/EWS/OBC – रु.750/-; SC/ST/PWBD –

यामधील असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची फीस लागणार नाही

 

जर आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात त्यासाठी आपल्याला अधिकृत साईट लिंक खाली देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

SBI ची अधिकृत वेबसाइट:- https://www.sbi.co.in/careers

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *