Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Soybean Rate 6 February

Soybean Rate 6 February: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाचे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाजार भाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजार भाव, सर्व साधारण बाजारभाव, जात/प्रत, आवक अशा पद्धतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

शेतकरी मित्रांनो आज सोयाबीन बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अनेक बाजार समितीत सोयाबीनची आवक खूपच कमी प्रमाणात येत आहे. यामुळे त्या बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त प्रमाणात बाजार भाव मिळत आहे.

त्याचबरोबर ज्या बाजार समिती सोयाबीनचे जास्त प्रमाणात आवक आली आहे त्या बाजार समितीत सोयाबीनला मात्र थोड्या प्रमाणात कमी बाजार भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळाले आहे. आज शहादा या बाजार समिती केवळ 20 क्विंटल ची आवक आली आहे. आणि यामुळे या बाजार समिती तब्बल 4470 रुपयांचा सोयाबीनला बाजार भाव मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे पाहू शकता…Soybean Rate 6 February

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/02/2024
लासलगाव क्विंटल 348 4000 4530 4440
लासलगाव – विंचूर क्विंटल 280 3000 4561 4450
शहादा क्विंटल 20 4470 4470 4470
बार्शी क्विंटल 269 4000 4450 4450
बार्शी -वैराग क्विंटल 9 4400 4450 4400
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 9 4200 4259 4230
राहूरी -वांबोरी क्विंटल 27 4200 4400 4351
पाचोरा क्विंटल 160 4300 4455 4351
कारंजा क्विंटल 2000 4050 4480 4355
रिसोड क्विंटल 1550 4230 4470 4350
तुळजापूर क्विंटल 110 4500 4500 4500
राहता क्विंटल 6 4271 4371 4300
पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 220 4000 4579 4510
सोलापूर लोकल क्विंटल 11 4375 4455 4445
चोपडा लोकल क्विंटल 50 4300 4476 4343
नागपूर लोकल क्विंटल 825 4100 4492 4394
अमळनेर लोकल क्विंटल 10 4300 4300 4300
हिंगोली लोकल क्विंटल 600 4115 4551 4333
कोपरगाव लोकल क्विंटल 151 4000 4428 4390
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 6 4051 4421 4221
मेहकर लोकल क्विंटल 1330 4000 4475 4300
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 308 4241 4480 4451
बारामती पिवळा क्विंटल 145 3800 4440 4411
जालना पिवळा क्विंटल 1410 3850 4450 4400
अकोला पिवळा क्विंटल 2717 4100 4390 4335
यवतमाळ पिवळा क्विंटल 159 4295 4425 4360
आर्वी पिवळा क्विंटल 220 3500 4420 4050
चिखली पिवळा क्विंटल 1010 4000 4470 4235
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2579 2800 4590 3800
वाशीम पिवळा क्विंटल 3000 4275 4450 4400
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 4250 4550 4400
पैठण पिवळा क्विंटल 70 4300 4300 4300
उमरेड पिवळा क्विंटल 1240 3800 4620 4450
वर्धा पिवळा क्विंटल 95 4240 4455 4310
भोकर पिवळा क्विंटल 11 4261 4371 4316
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 106 4250 4350 4300
जिंतूर पिवळा क्विंटल 164 4300 4401 4371
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1100 4240 4485 4390
मलकापूर पिवळा क्विंटल 466 4350 4425 4400
वणी पिवळा क्विंटल 132 4380 4440 4400
सावनेर पिवळा क्विंटल 55 3900 4060 4060
गेवराई पिवळा क्विंटल 15 4351 4379 4360
वरोरा पिवळा क्विंटल 259 3750 4425 4000
वरोरा-शेगाव पिवळा क्विंटल 6 4000 4000 4000
वरोरा-खांबाडा पिवळा क्विंटल 104 3500 4250 4000
तासगाव पिवळा क्विंटल 23 4750 4830 4800
चाकूर पिवळा क्विंटल 79 4200 4540 4467
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 531 4481 4511 4496
सेनगाव पिवळा क्विंटल 50 4100 4400 4300
पाथरी पिवळा क्विंटल 2 4400 4400 4400
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 269 1500 4500 4188
उमरखेड पिवळा क्विंटल 70 4600 4650 4620
चिमुर पिवळा क्विंटल 50 4300 4500 4400
काटोल पिवळा क्विंटल 160 4200 4531 4350
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 185 4100 4425 4250
सिंदी पिवळा क्विंटल 56 3715 4300 4160
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *