Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Talathi Bharti Result

Talathi Bharti Result: नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वृत्तपत्रात स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरती 2023 ची परीक्षा काही महिन्यांपूर्वी राज्यांमध्ये घेण्यात आली होती. आता यानंतर प्रत्येकजण एका गोष्टीची वाट पाहत आहे की तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय गुणवत्ता यादी कधी उपलब्ध होणार..? आता ही परिस्थिती संपलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पाहायला मिळणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने घेतलेल्या तलाठी भारती 2023 परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून, जिल्हा निहाय गुणवत्ता यादीही वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.

जर तुम्ही मोबाईलवर तलाठी भरतीची गुणवंत लिस्ट पाहत असाल तर तुम्हाला त्यात सर्च ऑप्शन मिळेल, तुमच्या मोबाईलमध्ये ऍड ब्रीडर हे ॲप इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर मोबाईल मध्ये Adobe Reader इन्स्टॉल केले असेल तरच तुम्ही ही PDF फाईल पाहू शकता. खालील लिंकवर क्लिक करून तलाठी भरती 2023 मेरिट लिस्ट तत्काळ तपासा…Talathi Bharti Result

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

तलाठी भरतीची मेरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *