Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Bad Cholesterol

Bad Cholesterol: नमस्कार मित्रांनो, तुमच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे असल्यास ते कसे करायचे, त्यासाठी कोणते पदार्थ सेवन करावे लागतील, कोणते नियम पाळावे लागतील, कोणत्या गोष्टी कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवू शकतात. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी कसे करायचे हे आपण बातमीमध्ये पाहणार आहोत. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवायचे असल्यास आहारामध्ये तेल आणि मसाला मर्यादित प्रमाणे सेवन करावा लागेल.

शरीरामधील कोलेस्ट्रॉल हा एक चरबीचा प्रकार आहे. जो की सहज विरघळत नाही कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरामध्ये प्रथिने पोहोचवण्याचे काम करते. कोलेस्ट्रॉल मध्ये दोन प्रकार असतात त्यामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असतात. शरीरामधून खराब झालेले कोलेस्ट्रॉल काढायचे असल्यास शरीराला त्याचा त्रास होतो. या कोलेस्ट्रॉलमुळे पाय दुखणे, त्वचेवर पिवळे डाग येणे, हृदयाचे ठोके वाढणे, हृदयविकार, स्टोक आणि छाती दुखणे त्याचबरोबर लठ्ठपणा यासारखे आजार या कोलेस्ट्रॉलमुळे उद्भवतात. आपण जर चुकीच्या पद्धतीने आहार घेत असलो तर हे आजार निर्माण होऊ लागतात.

आपल्याला सवय असते की वेगवेगळे पदार्थ खाण्याची जसे की, जंक फूड, विविध प्रकारचे तेलाचे पदार्थ, मसाले आणि रिफाइंड पिटा, पासून बनलेले पदार्थ आपल्याला आहात घेण्याची सवय असते. परंतु, हे पदार्थ आपल्या शरीरात कॅलेस्ट्रॉन वाढवण्यास मदत करते. आणि त्याचबरोबर चिप्स, मिल्कचॉकलेट, सोडा, पॅक यासारख्या पदार्थाने कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात वाढते. डॉक्टर सांगतात कोलेस्ट्रॉलची कम प्रमाण कमी करायचे असल्यास आपले जीवनशैली बदलावी लागेल हिरव्या पालेभाज्या खाल्याने कोलेस्ट्रॉन नियंत्रित राहते. जाणून घेऊया कोणत्या पालेभाज्या त्याला कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात.Bad Cholesterol

लसुन हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. लसणाचा वापर आपण जेवण बनवण्यासाठी वापरतो लसूण एक औषधी वनस्पती आहे असे मानले जाते. लसणामुळे कोलेस्ट्रॉल यांत्रिक राहतेस त्याचबरोबर रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहते. लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी ऑक्सीडेंट,आणि सफर हे गुणकारी घटक असतात त्यामुळे त्याला स्ट्रॉंग नियंत्रित राहते. त्याचबरोबर लसणामध्ये असलेला खराब झालेले कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो. लसणाचा सेवन केल्यामुळे हृदयाचा आजार टाळता येतो.

केळी फायबर युक्त असते शरीरामधील कोलेस्ट्रॉल बाहेर काढते व शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.

त्याचबरोबर वांगी ही भाजी बहुतेक सर्वजन खातात. वांगी हे बारा महिने मिळणारी भाजी आहे ती आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे वांग्याचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते. या भाजीमध्ये भरपूर फायबर असते. जेम शरीरातील पचनक्रिया सुधाते व कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवते.Bad Cholesterol

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *