Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
business ideas

Business Ideas: नमस्कार मित्रांनो, देशभरात कोरोना संसर्ग आल्यानंतर बेरोजगार नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर आता तरुण वर्ग नोकरी न करता स्वतःचा उद्योग धंदा करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे ते सतत नवनवीन व्यवसाय शोधत आहेत. मात्र, योग्य कल्पना नसल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्कीच संपूर्ण वाचा.

देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. त्याचबरोबर दूषित हवामान तसेच प्रदूषण इत्यादी कारणांमुळे सर्व नागरिक बिसलरी किंवा जार मधील पाणी देत आहेत. यामुळे तुम्ही देखील याचा फायदा घेऊन वॉटर प्लांट हा व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर हा व्यवसाय कुठेही केला जाऊ शकतो. आणि या व्यवसायातून तुम्हाला दर महिन्याला लाखो रुपये देखील मिळतील.Business Ideas

हा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून देखील अनुदान मिळू शकते. याबद्दलची अधिक चौकशी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये देखील करू शकता. त्याचबरोबर या व्यवसायाला देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढले आहे. यामुळे हा व्यवसाय तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळवून देऊ शकतो.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्यापाशी 1000 हजार ते 1500 पोट जागा पाहिजे. यामध्ये तुम्हाला बोरवेल, आरओ, चिलर मशीन, कॅन तसेच इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी ही जागा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. ज्यावेळेस तुम्हाला प्रशासनाकडून ISI क्रमांक मिळेल त्यावेळेसच तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल.

यानंतर तुम्ही 20 लिटर पाणी बसत असणारे 100 जार खरेदी करावे लागतील. यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला वार्षिक 4 लाख ते 6 लाख रुपये नफा मिळू शकतो. या व्यवसायाबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ देखील पाहू शकता.Business Ideas

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *